22 April 2025 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH
x

Personal Loan | 'या' 4 टिप्स फॉलो करून मिळवा स्वस्तात स्वस्त पर्सनल लोन; कोणत्याच बँकेकडून नकार मिळणार नाही

Personal Loan

Personal Loan | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदा तरी कर्ज घेतोच. दरम्यान बँक त्याच व्यक्तीला कर्ज देते जो कर्ज घेण्यास पुरेपूर पात्र असतो. त्याच्या काही नियम आणि अटी देखील आहेत. त्याचबरोबर कोणताही व्यक्ती बँकेमध्ये कर्ज घेण्यास गेला तर तो सर्वप्रथम कमी व्याजदर असलेले कर्ज घेऊ इच्छितो. कारण की अधिक कर्ज फेडण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीची नसते. आज या बातमीपत्रातून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोण कोणत्या गोष्टीं गरजेच्या असतात असतात याची माहिती आम्ही सांगणार आहोत.

उत्तम क्रेडिट स्कोर :

तुम्ही बँकेत वैयक्तिक लोन घेण्यासाठी जा किंवा कोणत्याही प्रकारचे लोन घेण्यासाठी जा. तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रेडिट स्कोरविषयी विचारण्यात येते. बँक तुमचा क्रेडिट स्कोर तपासून पाहते. त्यामुळे क्रेडिट स्कोर चांगला कसा राहील याकडे लक्ष द्या. क्रेडिट स्कोर चांगला ठेवणे म्हणजेच तुमचे पेमेंट, थकबाकी बिले वेळेवर भरणे होय.

योग्य कर्ज निवडण्याकडे लक्ष द्या :

तुम्हाला वैयक्तिक कर्ज हवे असेल तर, कर्ज निवडताना आपण योग्य कर्ज निवडत आहोत ना याची शाश्वती करून घ्यावी लागेल. कारण की सुरक्षित कर्जाचे व्याजदरे हे असुरक्षित कर्जापेक्षा अत्यंत कमी आहेत. म्हणजे तुम्हाला शक्य होईल तेवढे सुरक्षित कर्ज घेण्याकडे लक्ष द्या. तुम्ही सुरक्षित कर्ज घेण्याचा विचार केला तर, तुम्हाला कमी व्याजदर असलेले कर्ज लाभेल.

बँकेची सौदेबाजी करा :

बँकेत कर्ज घेण्यास जाण्याआधी इतर बँकांच्या कर्जाविषयी माहिती काढा. जेणेकरून तुम्हाला योग्य व्याजदरा विषयी माहिती मिळेल आणि तुम्ही योग्यच व्याजदर निवडाल. यासाठी तुम्हाला बँकेशी थोड्याफार प्रमाणात वाटाघाटी करावी लागेल. तरच तुम्हाला कमी प्रमाणात व्याजदर मिळेल.

इतर बँकांबरोबर तुलना करा :

तुम्ही कमी व्याजदराचे कर्ज घेत असाल तर इतर बँकांशी तुलना न करता देखील कर्ज घेऊ शकता. परंतु तुम्ही मोठे व्याजदर निवडत असाल तेव्हा मात्र तुम्हाला इतर बँकांशी तुलना करावी लागेल. बँक तुमच्याकडून व्याजदरासह इतरही आगाऊ शुल्क घेत आहे का नाही हे तपासा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Personal Loan 29 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या