26 December 2024 5:54 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-122

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘न्यू मंगलोर’ हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी ‘कलकत्ता मेट्रो’ या रेल्वे विभागाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
3
खालीलपैकी ‘हल्दीया’ बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी ‘कर्नाल’ येथे कोणती संस्था आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी ‘बिलासपुर’ येथे कोणते रेल्वे विभाग आहे?
प्रश्न
6
अलाहाबाद येथे खालीलपैकी कोणते रेल्वे विभाग स्थापन करण्यात आले आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी ‘केद्रीय चर्म अनुसंधान संस्था’ कोठे आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी ‘पूर्व-मध्य-रेल्वे’ विभागाचे केंद्र कोठे आहे?
प्रश्न
9
खालीलपैकी ‘दक्षिण-मध्य रेल्वे विभागाचे’ केंद्र कोठे आहे?
प्रश्न
10
तामिळनाडू येथे खालीलपैकी कोणते बंदर आहे?
प्रश्न
11
‘कटक’ येथे खालीलपैकी कोणती संस्था आहे?
प्रश्न
12
‘दक्षिण रेल्वे विभागाचे’ केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी ‘राष्ट्रीय धातू विद्यान प्रयोगशाळा’ कोठे आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी ‘विशाखापट्टणम’ हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
15
‘पश्चिम-मध्य रेल्वे विभाग जबलपूर’ ची स्थपना खालीलपैकी केव्हा झाली?
प्रश्न
16
खालीलपैकी ‘उत्तर रेल्वे विभागाचे’ केंद्र कोठे आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी ‘कोचीन’ हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
18
‘पश्चिम विभाग’ रेल्वेचे केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
19
कानपूर येथे खालीलपैकी भारतातील कोणती महत्त्वाची संस्था आहे?
प्रश्न
20
‘भारतीय हवामान विद्यान संस्था’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
21
‘आंध्रप्रदेश’ येथे खालीलपैकी कोणते बंदर आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी ‘रमण अनुसंधान संस्थान’ कोठे आहे?
प्रश्न
23
‘भारतीय पेट्रोलीम संस्था’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी भुवनेश्वर येथे कोणते रेल्वे विभाग आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी ‘केंद्रीय तंबाखू अनुसंधान संस्था’ कोठे आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x