16 April 2025 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 दिवसात 16.67% वाढला - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी अनेक शेअर्सची जोरदार खरेदी करण्यात (BOM: 526441) आली होती. असाच एक पेनी शेअर म्हणजे व्हिजन सिनेमाज लिमिटेड कंपनीचा आहे. व्हिजन सिनेमाज लिमिटेड कंपनी शेअरची किंमत 1.05 रुपये आहे. (व्हिजन सिनेमाज कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवारी व्हिजन सिनेमाज लिमिटेड कंपनी शेअर 16.67 टक्क्यांनी वाढून 1.05 रुपयांवर पोहोचला होता. व्हिजन सिनेमाज लिमिटेड कंपनी शेअरने 2 मार्च 2024 रोजी 2.55 रुपयांचा उच्चांक गाठला होता. 2.55 रुपये हा व्हिजन सिनेमाज शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक होता. तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 0.90 पैसे होता.

कंपनीतील शेअरहोल्डिंग पॅटर्न

व्हिजन सिनेमाज लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाले तर प्रवर्तकांकडे ३८.८२% हिस्सा आहे. तर, रिटेल गुंतवणूकदारांकडे व्हिजन सिनेमाज कंपनीचे ६१.१८% शेअर्स आहेत. पब्लिक शेअरहोल्डिंगमध्ये एन नवीन राज यांच्याकडे एकूण 7,53,842 शेअर्स म्हणजेच 1.06% हिस्सा आहे. तसेच संजय कुमार यांच्याकडे 1.09% म्हणजेच 7,69,719 शेअर्स आहेत. तर अनिता सुमन पिरगल यांच्याकडे कंपनीचे एकूण 16,18,261 शेअर्स म्हणजेच 2.28% हिस्सा आहे.

कंपनीचे तिमाही आर्थिक निकाल

व्हिजन सिनेमाज लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीत विक्री 137.9 टक्क्यांनी वाढून 1.62 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसऱ्या तिमाहीत व्हिजन सिनेमाज लिमिटेड कंपनीच्या नफ्यात २०६.९२% वाढ झाली आहे. व्हिजन सिनेमाज लिमिटेड कंपनीच्या एबिटा’मध्येही वाढ झाली आहे. व्हिजन सिनेमाज लिमिटेड कंपनीची स्थापना २००० मध्ये झाली होती. व्हिजन सिनेमाज लिमिटेड ही एंटरटेनमेंट क्षेत्राशी संबंधित कंपनी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Vision Cinemas Share Price 30 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या