21 November 2024 9:23 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-121

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘गौताळा अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
2
‘अकोला’ येथे कोणते अभयारण्य आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी ‘यावल अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी वर्धा येथे कोणते व्याघ्र प्रकल्प आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी पुणे येथे कोणते जलविद्युत प्रकल्प आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोठे आहे?
प्रश्न
7
धुळे येथे कोणते अभयारण्य आहे?
प्रश्न
8
नाशिक येथे कोणते जलविद्युत प्रकल्प कोठे आहे?
प्रश्न
9
‘नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी अमरावती येथे कोणता व्याघ्रप्रकल्प आहे?
प्रश्न
11
‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ कोठे आहे?
प्रश्न
12
‘भाटघर’ हे जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
14
कोल्हापूर येथे कोणते व्याघ्र प्रकल्प आहे?
प्रश्न
15
खालीलपैकी ‘अंबाबरवा अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
16
ठाणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?
प्रश्न
17
कोल्हापूर येथे कोणते अभयारण्य आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी नागपूर येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?
प्रश्न
19
‘नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
20
खालीलपैकी सागरेश्वर अभयारण्य कोठे आहे?
प्रश्न
21
‘चंद्रपूर’ येथे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी ‘भीमाशंकर अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी नागपूर येथे कोणते जलविद्युत प्रकल्प आहे?
प्रश्न
24
रायगड येथे खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?
प्रश्न
25
‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प’ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x