12 December 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

BEL Share Price | 139740% परतावा देणारा BEL शेअर पुन्हा मालामाल करणार, पुन्हा रॉकेट तेजीचे संकेत - SGX Nifty

BEL Share Price

BEL Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केट जोरदार तेजीत होता. गुंतवणूकदारांनी अनेक शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने स्टॉक मार्केट (NSE: BEL) तेजीत होता. शेअर बाजाराचा निफ्टी बराच काळ 23800 ते 24000 च्या रेंजमध्ये (Gift Nifty Live) अडकला होता. मात्र, शुक्रवारी शेअर बाजारात मजबूत तेजी दिसून आली आणि निफ्टीने २४२०० ची पातळी ओलांडली होती. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘भारताचा संरक्षण भांडवली खर्च गेल्या ५ वर्षांतील ८५ अब्ज डॉलरवरून पुढील पाच वर्षांत १५० अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, ज्यामुळे भविष्यात या क्षेत्रातील कंपन्यांच्या महसुलात १२ ते १५ टक्के CAGR वाढ होईल.

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘डिफेन्स क्षेत्र अद्याप वाढीच्या दीर्घ टप्प्यात आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या एकूण कॉन्ट्रॅक्ट बॅकलॉगच्या तीन वर्षांतील अंदाजित कॉण्ट्रॅक्ट प्रवाह आर्थिक वर्ष 2024 च्या एकूण ऑर्डर बॅकलॉगच्या सुमारे 150% इतका आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘डिफेन्स कंपन्यांच्या शेअर प्राईस’मधील घसरण ही एक संधी आहे.

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने बीईएल शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 340 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

बीईएल शेअरबाबत जेपी मॉर्गनने काय म्हटले?

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड त्याच्या वैविध्यपूर्ण महसूल आणि कॉन्ट्रॅक्ट-फ्लो’मुळे सकारात्मक संकेत देत आहे. कंपनीचा पोर्टफोलिओ लष्कर / एअरफोर्स / नौदल डिफेन्स उपकरणांच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये पसरलेला आहे.

BEL शेअरने 139740% परतावा दिला

मागील ५ दिवसात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 4.25% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 7.99% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 3.95% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 110.86% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 795.11% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 66.34% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 139740% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 30 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x