26 December 2024 6:15 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-120

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नर्मदा नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्यात प्रवेश करते?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणत्या जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयाला ‘शिवाजीसागर’ म्हणतात?
प्रश्न
4
खालीलपैकी ‘औरंगाबाद’ जिल्ह्यामध्ये कोणते ज्योतिर्लिंग आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी ‘संत मुक्ताबाईची समाधी’ कोठे आहे?
प्रश्न
6
‘संत चांगदेव महाराजांची समाधी’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी औरंगजेबाजी समाधी कोठे आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी ‘आर्वी’ येथे कोणाची समाधी आहे?
प्रश्न
9
खालीलपैकी ‘त्र्यंबकेश्वर’ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
10
‘सावंगा’ येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते?
प्रश्न
12
खालीलपैकी ‘भीमाशंकर’ हि ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी ‘परळी वैजनाथ’ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
14
‘टाकरखेडा (वर्धा)’ येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?
प्रश्न
15
‘महाराष्ट्राची गंगा’ खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात?
प्रश्न
16
खालीलपैकी ‘समर्थ रामदास स्वामींची समाधी’ कोठे आहे?
प्रश्न
17
महाराष्ट्रात खालीलपैकी सर्वात जास्त कोणते पिक घेतले जाते?
प्रश्न
18
खालीलपैकी महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी किती आहे?
प्रश्न
19
खालीलपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक लोह कोणत्या जिल्ह्यात सापडते?
प्रश्न
20
‘संत सखाराम महाराजांची’ समाधी पुढीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
21
पुढीलपैकी ‘महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण’ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
22
‘सिंदखेडराजा (बुलढाणा)’ येथे पुढीलपैकी कोणाची समाधी आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी ‘उजनी (लातूर)’ येथे कोणाची समाधी आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी ‘औढा नागनाथ’ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
25
महाराष्ट्रातील सर्वाधिक जस्त उत्पादन करणारा जिल्हा कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x