12 December 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक बाबत महत्वाचे संकेत, 8 रुपयाचा शेअर BUY, SELL की HOLD करावा - SGX Nifty

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | शुक्रवार ३० नोव्हेंबर २०२४ स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला (NSE: IDEA) मिळाली होती. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स मजबूत तेजीसह बंद (Gift Nifty Live) झाले होते. शुक्रवारी दिवसभराच्या कामकाजात इन्फ्रा, एनर्जी आणि फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली होती. दरम्यान, व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या एका मोठ्या निर्णयाचा कर्जबाजारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला मोठा दिलासा मिळणार आहे. कारण दूरसंचार व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या स्पेक्ट्रम पेमेंटसाठी २४,७४६.९ कोटी रुपयांची बँक गॅरंटी सादर करण्याची मुदत यापूर्वीच ओलांडली आहे.

व्होडाफोन आयडिया – स्टॉक मार्केट तज्ञांचे मत

स्टॉक मार्केट तज्ज्ञ संतोष मीणा यांनी मनी 9 वृत्तवाहिनीशी बोलताना व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर्सची नव्याने खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. व्होडाफोन आयडिया शेअर ११.५० ते १२ रुपयांच्या टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचू शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. त्यामुळे सध्याच्या शेअरहोल्डर्सना व्होडाफोन आयडिया शेअर ‘Hold’ करण्याच्या सल्ला दिला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ संतोष मीणा यांनी 6 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

सीओएआय उद्योग संघटनेने काय म्हटले

दरम्यान, सीओएआय या उद्योग संघटनेने केंद्र सरकारची मंजुरी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील दूरसंचार कंपन्यांवरील आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होईल, असे सीओएआय संघटनेने म्हटले आहे. सीओएआय भारत सरकारच्या निर्णयाचे स्वागत करते आणि 2022 पूर्वी खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमवर दूरसंचार कंपन्यांना बँक गॅरंटी माफ करण्यास मान्यता दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानतो, असे सीओएआय संघटनेचे महासंचालक एस. पी. कोचर यांनी म्हटले आहे.

व्होडाफोन आयडिया शेअरने 21.90% परतावा दिला

मागील ५ दिवसात व्होडाफोन आयडिया शेअरने 23.89% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 2.83% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 45.25% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 36.02% घसरला आहे. मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअरने 21.90% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 50.88% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये व्होडाफोन आयडिया शेअर 83.87% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 30 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x