12 December 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Mutual Fund SIP | पैशाचे पैसा वाढवा, बचत फक्त 167 रुपये, पण परतावा मिळेल 5 कोटी रुपये, जाणून घ्या अनोखा फंडा - Marathi News

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | आपल्या पगारामधील काही पैसे बाजूला काढून एखाद्या फंडमध्ये गुंतवले तर, भविष्यासाठी मोठा निधी तयार करता येऊ शकतो. अनेकांना असं वाटतं की, म्युच्युअल फंड आणि एसआयपी या शेअर मार्केटची निगडित योजना आहेत. त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात जोखीम असते. परंतु शेअर मार्केटपेक्षा फार कमी प्रमाणात जोखीम असलेली ही योजना आहे.

त्याचबरोबर कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याचे दोन पर्याय पाहायला मिळतात. एक म्हणजे एसआयपी आणि दुसरी म्हणजे एक रक्कमी रक्कम गुंतवणे. अनेकांच्या मनात असा देखील संभ्रम असतो की, एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी जास्तीची रक्कम गुंतवावी लागते. परंतु आज आम्ही तुम्हाला एक असा फंडा सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला केवळ 167 रुपये गुंतवून तब्बल 5 कोटींचा निधी तयार करता येऊ शकतो. नेमकं काय आहे हा अनोखा फंडा जाणून घ्या.

अशा पद्धतीने वाल मालामाल :

एसआयपी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केवळ गुंतवणूक आणि बचत नाही तर, ज्या व्यक्तींना या योजनांमधून बक्कळ पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठी हा जबरदस्त फॉर्म्युला अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाला किमान 167 रुपये गुंतवायची. म्हणजेच महिन्याला 5000 ची रक्कम सातत्याने जमा करत राहायची आहे. असं करून तुम्ही 5 कोटींचा निधी सहज कमवू शकता. लवकरात लवकर कोटींचा आकडा गाठण्यासाठी तुम्हाला 50:30:20 हा नियम पाळावा लागणार आहे.

कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा :

कॅल्क्युलेशन प्रमाणे दररोजच्या 167 रुपयांच्या बचतीपासून आणि महिन्याच्या 5000 कृपयांच्या बचतीपासून 5 कोटींचा निधी तयार करण्यासाठी एकूण 25 वर्षांचा कार्यकाळ लागेल. एकूण 25 वर्षांत तुमच्या खात्यात 1,27,67,581 रुपयांची रक्कम तयार होईल. समजा तुमच्या जमा रक्कमेवर एसआयपी म्युच्युअल फंडणे 15% टक्क्यांचा परतावा दिला तर, 3,94,47,362 रुपये जमा होतील. म्हणजेच एकूण 25 वर्षांत तुमच्याकडे 5 कोटींचा निधी तयार होईल.

मिळतो कंपाऊंडिंग व्याजाचा फायदा :

एसआयपी म्युच्युअल फंड ही शेअर मार्केटशी निगडीत योजना असते. त्यामुळे कंपाऊंड व्याजाचा लाभ देखील गुंतवणूकदाराला अनुभवायला मिळतो. परंतु यासाठी तुम्हाला दीर्घकाळाकरिता SIP तयार करावी लागेल. तुम्हाला SIP शी तिकडे कोणत्याही गोष्टीची माहिती घ्यायची असेल तर, तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांची भेट घेऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 02 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(254)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x