5 December 2024 7:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Rama Steel Share Price | 13 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी 2552% परतावा दिला - SGX Nifty

Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात दुपारच्या ट्रेडिंग दरम्यान किंचित वाढ (NSE: RAMASTEEL) झाली होती. मात्र, सोमवारी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली होती. त्यामुळे रामा स्टील स्ट्युब्स लिमिटेड कंपनी शेअर मजबूत तेजीत (Gift Nifty Live) होता. सोमवारी रामा स्टील स्ट्युब्स लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी रामा स्टील स्ट्युब्स शेअर 10 टक्के वाढून 13.53 रुपयांवर पोहोचला होता. (रामा स्टील स्ट्युब्स कंपनी अंश)

कंपनीचा ग्रीन अँड रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात प्रवेश

रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमार्फत माहिती दिली आहे की, ‘रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीची नवीन प्रस्तावित कंपनी हरित ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करेल. रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीने नुकतीच ऑनिक्स रिन्यूएबल्स लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. सौर प्रकल्पांसाठी स्टीलस्ट्रक्चर आणि सिंगल-ऍक्सिस ट्रॅकर्स पुरवठ्यासाठी हा भागीदारी करार करण्यात आला आहे. तसेच, भविष्यात ड्युअल-ऍक्सिस ट्रॅकर्समध्ये विस्तार करण्याची रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीची योजना आहे. रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीने सौर प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या विशेष स्टील स्ट्रक्चर आणि ट्रॅकर ट्यूब विकसित केल्या आहेत.

कंपनीने 2 वेळा बोनस शेअर दिले आहेत.

रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीने गेल्या २ वर्षांत दोनवेळा गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले आहेत. रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीने जानेवारी २०२३ मध्ये ४:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. तसेच कंपनीने मार्च २०२४ मध्ये २:१ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स दिले होते. तसेच रामा स्टील ट्यूब्सने लिमिटेड कंपनीने मार्च २०१६ मध्ये शेअरचे विभाजन (Stock Split) केले होते.

गुंतवणूकदारांना 2,552% परतावा दिला

मागील ५ दिवसात रामा स्टील स्ट्युब्स शेअरने 9.82% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 1.58% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 14.18%% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात रामा स्टील स्ट्युब्स शेअरने 6.96%% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 11.82% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात रामा स्टील स्ट्युब्स शेअरने 2,552.94% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 1253% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Rama Steel Share Price 02 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x