21 November 2024 6:11 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-107

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जगाच्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या केवळ भारतात आहे?
प्रश्न
2
पर्वताची राणी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात?
प्रश्न
3
हिऱ्याचे शहर खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात?
प्रश्न
4
सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात?
प्रश्न
5
गोमटेश्वर पुतळा हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
6
देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक उत्तर प्रदेशात राहतात?
प्रश्न
7
१५ व्या जनगणनेसाठी शासनाला एकूण खर्च किती रुपये आला?
प्रश्न
8
सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते?
प्रश्न
9
हावडा ब्रिज हे प्रसिध्द पर्यटनस्थळ कोणत्या शहरामध्ये आहे?
प्रश्न
10
भारताचे उद्यान कोणत्या ठिकाणाला म्हणतात?
प्रश्न
11
२०११ च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे?
प्रश्न
12
माउंट गिरनार हे प्रसिध्द पर्यटनस्थळ कोठे आहे?
प्रश्न
13
गुलाबी शहर कोणत्या ठिकाणाला म्हणतात?
प्रश्न
14
बगिच्याचे शहर खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात?
प्रश्न
15
‘मीनाक्षी मंदिर’ हे प्रसिध्द पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
प्रश्न
16
जगन्नाथ मंदिर खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
17
सरोवराचे शहर खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात?
प्रश्न
18
पंच नद्यांचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात?
प्रश्न
19
२०११ नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती होती?
प्रश्न
20
देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे?
प्रश्न
21
जिप्समच्या उत्पादनात प्रथम राज्य कोणते?
प्रश्न
22
२००१-२०११ या दशकात साक्षरता दरात झालेली वाढ किती आहे?
प्रश्न
23
मंदिराचे माहेरघर खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात?
प्रश्न
24
पूर्वेचे व्हेनिस खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात?
प्रश्न
25
सर्वात कमी साक्षर असलेले राज्य कोणते?

राहुन गेलेल्या बातम्या

x