19 April 2025 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Vedanta Share Price | आता नाही थांबणार, वेदांता शेअर तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: VEDL

Vedanta Share Price

Vedanta Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केट निर्देशांक निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्सने मजबूत तेजी (SGX Nifty) नोंदवली आहे. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद होईल असे संकेत (Gift Nifty Live) मिळाले होते. मंगळवारी स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ६०५.५ अंकांनी वधारून ८०,८५३.६ वर पोहोचला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी ५० २४,५०० अंकांच्या जवळपास पोहोचला होता. मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनी शेअर 1.24 टक्के वाढून 466.25 रुपयांवर पोहोचला होता. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीकडून कराराबद्दल माहिती

वेदांता कॉपर इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने सौदी अरेबियाच्या गुंतवणूक आणि खनिज उद्योग संसाधन मंत्रालयासोबत MoU वर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारानुसार, ‘महत्त्वपूर्ण तांबे प्रोजेक्टमध्ये 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या करारात 400 केटीपीए ग्रीनफिल्ड कॉपर स्मेल्टर आणि रिफायनरी आणि 300 केटीपीए कॉपर रॉड प्रकल्पांचा समावेश आहे. करारात नमूद असलेला हा प्रकल्प किंगडम’मधील रास अल खैर औद्योगिक शहरात उभारला जाणार आहे. तांबे हे जागतिक ऊर्जा संक्रमणातील सर्वात महत्त्वपूर्ण खनिज असल्याने या कराराला विशेष महत्व आहे.

बोफा सिक्युरिटीज फर्म – ‘न्यूट्रल’ रेटिंग

बोफा सिक्युरिटीज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘न्यूट्रल’ रेटिंग जाहीर केली आहे. बोफा सिक्युरिटीज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४७० रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्म – ‘HOLD’ रेटिंग

इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५१० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. हा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो असे संकेत ब्रोकरेजने दिले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vedanta Share Price 03 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या