5 December 2024 12:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News

Oppo Find X8

Oppo Find X8 | मोबाईल मार्केटमध्ये कायम नवनवीन मोबाईलच्या सिरीज लॉन्च होत असतात. जबरदस्त मॉडेल आणि नवनवीन फीचर्ससह मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नव्या मॉडल्सची खरेदी आणि विक्री केली जाते. दरम्यान ‘ओप्पो फाईंड X8’ या ओप्पोच्या सिरीजची आज सेल आहे. ओप्पोच्या या नव्या स्मार्टफोन सिरीजवर जबरदस्त ऑफर पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या संपूर्ण डिटेल.

3 डिसेंबरला फ्लिपकार्टवर धमाका :

ओप्पोची ही नवीन सिरीज नुकतीच भारतामध्ये लॉन्च झालेली आहे. दरम्यान आज 3 डिसेंबर 2024 रोजी ओप्पोच्या नव्या सिरीजच्या स्मार्टफोनची पहिली सेल फ्लिपकार्टवर लागणार आहे. फ्लिपकार्ट ही भारताची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. फ्लिपकार्टवर हा सेल दुपारी 12 वाजता सुरू झाला असून लवकरात लवकर ओप्पो प्रेमींनी नव्या स्मार्टफोनच्या जबरदस्त ऑफर्सचा लाभ घ्यावा. नेमकी कोणकोणती ऑफर मिळणार आहे जाणून घ्या.

ओप्पो फाइंड X8 सिरीजची किंमत आणि ऑफर देखील जाणून घ्या :

1. Oppo Find X8 Pro 16GB + 512GB = 99,999 रुपये
2. Oppo Find X8 12GB + 256GB = 69,999 रुपये
3. Oppo Find X8 16GB + 512GB = 79,999 रुपये

4. ऑफर्स बद्दल आणखीन माहिती द्यायची झाली तर, ओप्पोच्या या नवीन सिरीजमध्ये भारताच्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एसबीआय आणि एचडीएफसीकडून 10% टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर एखादा व्यक्ती जुन्या मोबाईलची देवाण-घेवाण करून ओप्पोचा नवीन फोन खरेदी करत असेल तर, त्यांना 6000 रुपयांची सूट देखील देण्यात येणार आहे.

ओप्पोच्या नवीन सिरीजची आणखीन माहिती जाणून घ्या

1. स्मार्टफोनच्या प्रोसेसर बद्दल आणि ओप्पोच्या नव्या सिरीजच्या उत्तम परफॉर्मन्सबद्दल सांगायचे झाले तर, sanpdragon 8 Gen 3 आणि media tek dimensity 9400 असे चीपेस्ट मॉडेल आणि कॉलिटी प्रदान केली आहे.

2. डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर, ओप्पोच्या या नवीन स्मार्टफोनची लांबी 6.59 इंच दिली गेली आहे. त्याचबरोबर AMOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. मोबाईलच्या दोन्हीही डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे ज्यामध्ये रिझोल्युशन 12562760 पिक्सल आणि X8 pro फोनमध्ये 2780×1264 पिक्सल रिझोल्युशन दिले आहेत.

3. ओप्पोच्या या नवीन सिरीजची कॅमेरा कॉलिटी अत्यंत जबरदस्त दिली गेली आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा पाहायला मिळतो. त्याचबरोबर यामध्ये एकूण तीन प्रकारचे सेन्सर आहे जे 50MP चे दिले गेले आहेत. एवढेच नाही तर जबरदस्त व्हिडिओ कॉलिटीसाठी आणि सेल्फी पिक्चर्ससाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

4. ओप्पो सिरीजच्या बॅटरीबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये एकूण 5630mAH बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर याच्या चार्जरबद्दल सांगायचे झाले तर, 80W Super VOOC एवढा फास्ट चार्जर दिला गेला आहे. त्याचबरोबर 5910mAH ची बॅटरी दिली गेली आहे.

Latest Marathi News | Oppo Find X8 03 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Oppo Find X8(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x