16 April 2025 10:33 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-103

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
बल्लारपूर औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
2
देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
3
टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
4
परळी वैजनाथ हे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
6
राधानगरी हे जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
7
पारस हे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
8
राजेवाडी शहर खालीलपैकी कोणत्या फळाच्या दृष्टीने प्रसिध्द आहे?
प्रश्न
9
कोयना जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
10
येलदरी हे जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
11
घोलवड हे शहर खालीलपैकी कोणत्या फळाच्या दृष्टीने प्रसिध्द आहे?
प्रश्न
12
मेहरुणी हे शहर कोणत्या फळाच्या दृष्टीने प्रसिध्द आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी जायकवाडी हे जलविद्युत प्रकल्प कोठे आहे?
प्रश्न
14
भंडारदरा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
15
एकलहरे हे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
16
डहाणू हे शहर कोणत्या फळाच्या दृष्ठीने प्रसिध्द आहे?
प्रश्न
17
तिल्लारी जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
18
पोकरी हे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
19
खापरखेडा हे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
20
‘चांदोली अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी द्राक्षांच्या बाजारपेठेसाठी कोणते शहर प्रसिध्द आहे?
प्रश्न
22
फणसाड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
23
कोयना अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्हयामध्ये आहे?
प्रश्न
24
दुर्गापूर औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
25
नाशिक हे शहर खालीलपैकी कोणत्या दृष्टीने प्रसिध्द आहे?

राहुन गेलेल्या बातम्या