BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | मंगळवार ०३ डिसेंबर २९२४ रोजी संमिश्र जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी (SGX Nifty) पाहायला मिळाली होती. मंगळवारी स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद (Gift Nifty Live) झाले होते. स्टॉक मार्केट निफ्टी 24450 च्या वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 600 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. (भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
BEL शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी भारत इलेट्रॉनिक्स शेअर 1.66 टक्के वाढून 312 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी हा शेअर 309 रुपयांवर ओपन झाला होता आणि दिवसभरात 312.75 रुपयांचा उच्चांक आणि 307.80 रुपयांचा निच्चांक गाठला होता. भारत इलेट्रॉनिक्स शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 340.50 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 149.95 रुपये होता. भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,28,214 कोटी रुपये आहे.
रेलिगेयर ब्रोकिंग फर्म – शेअर ‘रेटिंग’
रेलिगेयर ब्रोकिंग फर्मच्या टेक्निकल रिसर्च तज्ज्ञांनी डिफेन्स कंपनी भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. रेलिगेयर ब्रोकिंग फर्मच्या टेक्निकल रिसर्च तज्ज्ञांनी भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 330 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 294 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.
शेअरने 141,718% परतावा दिला
मागील ५ दिवसात या शेअरने 4.17% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात भारत इलेट्रॉनिक्स शेअरने 9.80% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 2.09% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 103.19% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात भारत इलेट्रॉनिक्स शेअरने 811.75% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 68.69% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना भारत इलेट्रॉनिक्स शेअरने 141,718.18% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BEL Share Price 03 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा