3 December 2024 10:57 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-100

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राजा राममोहन रॉय यांनी ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र केव्हा काढले?
प्रश्न
2
‘दुधगाव विद्यार्थी आश्रमाची’ स्थापना कोणी केली होती?
प्रश्न
3
‘विधवा विवाहोत्तेजक मंडळा’ ची खालीलपैकी कोणी केली?
प्रश्न
4
पुढीलपैकी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले पुढारी कोण?
प्रश्न
5
पुढीलपैकी वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे पुढारी कोण?
प्रश्न
6
गाडगे महाराज यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
7
शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करणारे संस्थान कोणते?
प्रश्न
8
मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते?
प्रश्न
9
मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाचा गौरव केल्या गेला होता?
प्रश्न
10
खालीलपैकी मजूर महाजन संघाचे संस्थापक कोण?
प्रश्न
11
आद्य इतिहास संशोधक म्हणून कोणाचा गौरव केला जातो?
प्रश्न
12
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
13
संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला मासिक वेतन किती असते?
प्रश्न
14
भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मुलभूत हक्क बहाल केलेले आहेत?
प्रश्न
15
रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सदस्य होण्याचा मान खालीलपैकी कोणास मिळालेला आहे?
प्रश्न
16
श्रीपाद शेषाद्री परळीकर धर्मांतर प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
प्रश्न
17
महात्मा फुले यांचे जवळचे मित्र कोण होते?
प्रश्न
18
‘अण्णा हजारे’ या समाजसुधारकाचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
19
मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक (दर्पण) सुरु करण्याचे मान कोणाकडे जातो?
प्रश्न
20
‘दामोदर हरी चाफेकर’ या समाजसुधारकाचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
21
‘बाबा आमटे’ या समाजसुधारकाचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
22
मुंबईत पहिली मुलींची शाळा खालीलपैकी कोणी स्थापन केली?
प्रश्न
23
कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधकारक करण्यात आला आहे?
प्रश्न
24
पुढीलपैकी ‘नवजीवन’ या गुजराती साप्ताहिकाचे संपादक कोण?
प्रश्न
25
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना मासिक वेतन किती असते?

राहुन गेलेल्या बातम्या

x