26 December 2024 6:45 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-99

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी ‘भावांतर भुगतान योजना’ राबवली होती?
प्रश्न
2
आपल्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भारताने व्यूहात्मक तेल साठा …… येथे निर्माण केलेला नाही.
प्रश्न
3
खालीलपैकी कोणते दशक संयुक्त राष्ट्राकडून ‘सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा दशक’ म्हणून साजरे केले गेले?
प्रश्न
4
डॉ. फ्रान्सेस अरनॉल्ड या रसायनशास्त्रासाठी नोबेल मिळविणाऱ्या …….. व्या महिला ठरलेल्या आहेत?
प्रश्न
5
ट्रान्स-फॅट्स हा कशाचा एक प्रकार मानला जातो?
प्रश्न
6
भारतात दर दिवसाला ……… किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होतात?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणत्या राज्यात १ मार्च २०११ पासून प्लास्टिकच्या एकेरी वापरावर बंदी घालण्याचे जाहीर केले आहे?
प्रश्न
8
गंगा नदीत आढळणारा डॉल्फिन मासा ‘आय. यु. सी. एन’ ने कोणत्या वर्गात टाकला आहे?
प्रश्न
9
आनंद ही भावना निर्माण प्रक्रियेत कार्य करणारे ‘डोपामाईन’ हे संप्रेरक कोठे तयार होते?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हुक्का बारवर बंदी घालण्यात आलेली नाही?
प्रश्न
11
भारताच्या देशांतर्गत खनिज तेल उत्पादनात पाहिल्या तीन क्रमांकावर उतरत्या क्रमाने कोणती राज्ये येतात?
प्रश्न
12
‘CUTLAAS EXPRESS – 19’ हा बहुद्देशीय (multinational) प्रशिक्षण सराव कोणत्या भागात पार पडला?
प्रश्न
13
भारतात वेगवान स्वदेश निर्मित ‘ट्रेन १८’ चे नामकरण ‘वंदे भारत’ असे केले गेले?ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावणार आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये मागासवर्गीयांचे उपवर्गीकरण अजूनही करण्यात आलेले नाही?
प्रश्न
15
भारताच्या ऊर्जासुरक्षेसमोर खालीलपैकी कोणत्या घटकामुळे आव्हान निर्माण होऊ शकते?
प्रश्न
16
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कोणत्या कालावधीकरिता साजरा करण्यात आला?
प्रश्न
17
प्रधानमंत्री वय वंदन योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
18
जागतिक आरोग्य संघटनेच्या मे २०१८ मधील प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे?
प्रश्न
19
दुर्मिळ संगई हरणाला नृत्य हरीण असेही ओळखले जाते. हे हरीण भारतात केवल ……… या ठिकाणीच आढळते.
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव अंबानगरी असे होते असा इतिहास आहे?
प्रश्न
21
जंतरोधक म्हणून कोणते औषध वापरले जाते?
प्रश्न
22
भारताच्या एकूण ऊर्जा संसाधनांच्या आयातीमध्ये कोणत्या संसाधनाच्या वाटा २०२२ पर्यंत सर्वाधिक वाढण्याचा अंदाज आहे?
प्रश्न
23
भारताच्या व्यूहात्मक तेल साठ्यात योगदान देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने मान्यता दिलेली आहे?
प्रश्न
24
नागेश्वर राव गुंटूर यांची नियुक्ती अलीकडेच अणूऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. हे मंडळ …… पासून कार्यरत आहे.
प्रश्न
25
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी उपवर्गीकरणासाठीच्या आयोगाच्या स्थापनेला भारतीय राज्यघटनेतील ……. या कलमाचा आधार आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x