5 December 2024 8:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरता पाहायला (SGX Nifty) मिळत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधील घसरण मोठी होती की, शेअर्स वरच्या पातळीच्या १८ टक्क्यांनी खाली (Gift Nifty Live) घसरला आहे. या दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 17,71,387 कोटी रुपयांवर आले आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स २०२४ मध्ये सातत्याने कमकुवत होत आहेत. क्विक कॉमर्स कंपन्यांनी बाजारपेठेतील मोठा हिस्सा मिळविल्याने रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या रिटेल व्यवसायातील महत्त्वाकांक्षेवर परिणाम होण्याची भीती गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सुद्धा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर टार्गेट प्राईस घटवली आहे.

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने कमकुवत स्टोअर ग्रोथ आणि क्यूसी धोक्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची टार्गेट प्राईस 1,560 रुपयांवरून घटवून 1,405 रुपये केली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मचे मत आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधील तेजीसाठी एकतर मजबूत रिफायनिंग मार्जिन किंवा रिलायन्स रिटेलसाठी उच्च मूल्यांकन आवश्यक आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची सध्याची स्थिती

बुधवार 04 डिसेंबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 0.80 टक्के घसरून 1,312.65 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,608.80 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 1,199.30 रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 17,71,387 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4,851% परतावा दिला आहे

मागील ५ दिवसात या शेअरने 1.73% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 0.81% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 6.06% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 8.47% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 70.44% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 1.35% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4,851.53% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x