Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) आकडेवारीनुसार, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा महसूल बाजारातील हिस्सा जुलै-सप्टेंबर तिमाहीत १४.५ टक्क्यांपर्यंत (Gift Nifty Live) घसरला आहे, कारण व्होडाफोन आयडिया कंपनीने (SGX Nifty) सर्व २२ सर्कलमधील हिस्सा गमावला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या टेलिकॉम व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला सलग चार तिमाहीत महसुलात वाढ होऊनही महानगरे, A सर्कल आणि B सर्कलमध्ये १४० ते १६० बेसिस पॉईंट्स आणि सी सर्कलमध्ये ५० बेसिस पॉईंट्सची घसरण सहन करावी लागली. 4G नेटवर्क विस्ताराचा संथ वेग आणि 5G नेटवर्कचा अभाव यामुळे ही घसरण झाल्याचे जेफरीज ब्रोकरेजने म्हटले आहे.
जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या विश्लेषकांनी काय म्हटले
जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या विश्लेषकांनी एका नोटमध्ये म्हटले आहे की, “व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा मार्केट शेअर तोटा सूचित करतो की कंपनीला आपली नेटवर्क गुंतवणूक पूर्ण करेपर्यंत नजीकच्या काळात जिओ आणि भारती एअरटेलला मोठा फायदा होईल.
जेएम फायनान्शिअलच्या विश्लेषकांचे मत
ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी १० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, ‘व्होडाफोन आयडिया कंपनीला केंद्र सरकारकडून मिळालेल्या सवलतीचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी व्होडाफोन आयडिया कंपनीला एकूण 24,700 कोटी रुपये बँक गॅरंटीमध्ये जमा करणे आवश्यक होते.
व्होडाफोन आयडिया शेअरची सध्याची स्थिती
बुधवार 04 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 4.26 टक्के वाढून 8.56 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 19.18 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 6.61 रुपये होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 58,618 कोटी रुपये आहे.
व्होडाफोन आयडिया शेअरने 24.06% परतावा दिला
मागील ५ दिवसात या शेअरने 4.26% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअरने 8.63% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 35.15% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 34.90% घसरला आहे. मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअरने 24.06% परतावा दिला आहे. YTD आधारावर हा शेअर 49.65% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये व्होडाफोन आयडिया शेअर 83.46% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 04 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल