21 November 2024 4:16 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-93

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारताचा माजी नेमबाजपटू अभिनव बिंद्राला आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेकडून (ISSI) अलीकडेच कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
प्रश्न
2
जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा विचार करता कोणत्या अर्थव्यवस्था भारतापेक्षा पुढे आहेत?अ) जपानब) सिंगापूरक) फ्रान्सड) युनायटेड किंग्डम
प्रश्न
3
शिवकुमार स्वामी हे खालीलपैकी कोणत्या समाजाचे धर्मगुरु होते?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणता दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
5
पाहिल्या भारत – मध्य आशिया संवादामध्ये संयुक्त अध्यक्ष म्हणून भारताकडून कोण सहभागी झाले होते?अ) सुषमा स्वराजब) नरेंद्र मोदीक) राजनाथ सिंग
प्रश्न
6
स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक शौचालय दिन साजरा केला जात असतो?
प्रश्न
7
कच्चे पोलाद उत्पादनात जगात अनुक्रमे पाहिल्या तीन स्थानावर असणारे देश कोणते?
प्रश्न
8
आशियाई सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी ‘फुकूओका प्राईज’ हे कोणत्या देशाकडून दिले जाते?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणता दिवस हुतात्मा दिन (Martyrs Day) म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
11
राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस कोणत्या महिन्यात साजरा केला जातो आणि कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
12
‘रमाकांत आचरेकरः मास्टर ब्लास्टर मास्टर’ या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
प्रश्न
13
खेलो इंडियाच्या दुसऱ्या पर्वात कोणते देश अनुक्रमे पाहिल्या तीन स्थानांवर राहिले?
प्रश्न
14
वरिष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान कोणत्या भारतीय क्रीडापटूच्या नावावर नोंदवण्यात आलेला आहे?
प्रश्न
15
वनराई फाउंडेशनकडून दिला जाणारा ‘मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ २०१९ या वर्षासाठी कोणास जाहीर झाला आहे?
प्रश्न
16
क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन खालीलपैकी कोण आहेत?
प्रश्न
17
एकूण किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्म पुरस्कार – २०११ जाहीर झाले आहेत?
प्रश्न
18
राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज स्थापन करण्यात येणार आहे?अ) चंद्रपूरब) नंदुरबारक) वाशिम
प्रश्न
19
खालीलपैकी कोणत्या ठिकाणास प्रथम क्रमांकाचा स्वच्छ ग्राम पुरस्कार २०१६-१७ दिला गेला?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात ‘ब्लडमून’ आणि ‘सुपरमून’ दिसून आले?
प्रश्न
21
महिला व मुलींवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी त्याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने २०१८ मध्ये कोणत्या दिवशी जागतिक महिला अत्याचारविरोधी दिन पाळला गेला?
प्रश्न
22
लान्स नाईक नझीर अहमद वानी यांना यावर्षी मरणोत्तर ……… पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रश्न
23
युरोपियन ऐक्यासाठी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल खालीलपैकी कोणाची निवड अत्यंत प्रतिष्ठेची ‘आंतरराष्ट्रीय चार्लमेगन पुरस्कारा’ साठी झाली आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणता उपग्रह भारताचा आतापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह ठरला आहे?
प्रश्न
25
देशातील पहिला उत्थापक पूल कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x