16 April 2025 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मजबूत तेजी (SGX Nifty) पाहायला मिळाली. नुकताच शेअर बाजारात दाखल झालेला एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर बुधवारी बीएसईवर ९ टक्क्यांनी वधारून १५५.३० रुपयांवर (Gift Nifty Live) पोहोचला होता. मंगळवारी हा शेअर १० टक्क्यांनी वाढून अप्पर सर्किटवर पोहोचला होता. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)

5 दिवसात या शेअरने 23.47% परतावा दिला

मागील 6 पैकी 5 ट्रेडिंग सेशनमध्ये एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील ५ दिवसात या शेअरने गुंतवणूदारांना 23.47% परतावा दिला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,24,432 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

आयपीओ प्राइसवरून शेअर्स 43 टक्क्यांनी वधारले

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची प्राईस बँड १०८ रुपये होती. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर ४ डिसेंबर २०२४ रोजी १५५.३० रुपयांवर पोहोचला. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये १०८ रुपयांच्या आयपीओ प्राइसच्या तुलनेत ४३ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ १९ नोव्हेंबर २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. तसेच २७ नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर सूचिबद्ध झाला होता.

एनटीपीसी ग्रीन शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सीएनबीसी वृत्तवाहिनीवर सांगितलं की, ‘कंझर्व्हेटिव्ह गुंतवणूकदारांनी सध्याच्या पातळीवर नफा बुक केला पाहिजे. तसेच पुढील चांगल्या एंट्री पॉईंटसाठी ‘वेट अँड वॉच’ केला पाहिजे. मात्र, ज्या गुंतवणूकदारांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता आहे, ते एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर्स लॉन्ग टर्मसाठी ‘HOLD’ करू शकतात. अशा गुंतवणूकदारांनी १३० रुपयांच्या खाली स्टॉपलॉस सेट करावा. तज्ज्ञांनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर्ससाठी १७० ते १७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Green Share Price 04 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NTPC Green Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या