11 December 2024 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नामांकित कंपनी सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा शेअर फोकसमध्ये (SGX Nifty) आला आहे. स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांचा आवडता असलेल्या सुझलॉन शेअरमध्ये गेल्या काही दिवसात जबरदस्त वाढ पाहायला (Gift Nifty Live) मिळाली आहे. आता सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

सुझलॉन नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला जिंदाल रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीकडून ३०२ मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्पांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने कर्नाटकातील जिंदाल रिन्युएबल्स कंपनीकडून अतिरिक्त ३०२.४ मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प मिळवला आहे. यापूर्वी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला ऑक्टोबरमध्ये जिंदाल रिन्युएबल्स पॉवर कंपनीकडून ४०० मेगावॅट पवन ऊर्जेचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता.

सुझलॉन शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 0.77 टक्के घसरून 67.20 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 33.90 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 90,867 कोटी रुपये आहे.

सुझलॉन शेअरने 3226 टक्के परतावा दिला

गुरुवार 05 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने 5.99% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 0.25% घसरला आहे. मागील ६ महिन्यात सुझलॉन एनर्जी शेअरने 38.70% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 69.48% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 74.55% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 3,226.73% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये सुझलॉन एनर्जी शेअर 45.70% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Thursday 05 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x