26 December 2024 6:12 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-91

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 20 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘प्रबळ दोस्तीक’ या लष्करी सरावात खालीलपैकी कोणते देश सहभागी होतात?
प्रश्न
2
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची स्थापना १९६९ साली कोणत्या दिवशी झाली?
प्रश्न
3
योग्य पर्याय निवडा.अ) चौधरी चरणसिंग यांच्या समाधीचे नाव ‘किसान घाट’ असे आहे.ब) ही समाधी नवी दिल्ली येथे आहे.
प्रश्न
4
खालीलपैकी कोणती कंपनी फॉर्च्युनच्या ‘द फॉर्च्युन ग्लोबल ५००’ या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत पाहिल्या स्थानावर असलेली कंपनी ठरली आहे?
प्रश्न
5
‘सीमांचल एक्सप्रेस’ खालीलपैकी कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावते?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणास आतापर्यंत जन्मस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात अजे आहे?अ) गंगाधर गाडगीळ (१९९७)ब) व्यंकटेश माडगुळकर ( १९१९)क) श्री. ना. पेंडसे (२००१)ड) मंगेश पाडगावकर (२००३)
प्रश्न
7
फोर्ब्जच्या २०१८ (ऑक्टोबर) मधील श्रीमंताच्या यादीचा संदर्भ घेऊन भारतातील खालील श्रीमंतांचा सुरुवातीपासून शेवट असा योग्य क्रम ओळखा.अ) मुकेश अंबानीब) लक्ष्मी मित्तलक) पालनजी मिस्त्रीड) हिंदुजा बंधूइ) अझीम प्रेमजी
प्रश्न
8
२०१९ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकाविले?
प्रश्न
9
अयोग्य विधान ओळखा.अ) पुणे जिल्ह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात.ब) पुणे जिल्ह्यात एकूण ३१४ कि.मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग जातात.
प्रश्न
10
ऑक्सफोर्ड डिक्शनरीकडून २०१८ साठी ‘हिंदी वर्ड ऑफ द इअर’ म्हणून कशाची निवड करण्यात आली?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणता शब्द २०१८ साठी ऑक्सफोर्ड वर्ड ऑफ द इअर म्हणून निवडण्यात आला आहे?
प्रश्न
12
नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालानुसार ………….अ) सर्वाधिक सरासरी वार्षिक उत्पन्न असणारे भारतीय आमदार एन. नागराजू हे आहेत.ब) नागराजू हे बंगळूरू ग्रामीण मतदारसंघाचे आमदार असून १५७.०४ कोटी रु. इतके त्यांचे वार्षिक उत्पन्न आहे.
प्रश्न
13
पद्म पुरस्कारासंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा होते.ब) दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यामध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात.
प्रश्न
14
पद्म पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणत्या पुरस्काराचा समावेश होतो?अ) पद्मश्रीब) पद्मभूषणक) पद्मविभूषणड) भारतरत्न
प्रश्न
15
खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी पद्म पुरस्कार दिले जातात?अ) कलाब) सामाजिक कार्यक) जन कल्याणड) सरकारी क्षेत्रइ) विज्ञान आणि इंजिनीअरिंगफ) व्यापार व उद्योगग) मेडिसिनच) साहित्यछ) शिक्षणज) खेळझ) नागरी सेवा
प्रश्न
16
अमेरिकेच्या फोर्ब्ज मासिकाद्वारे जाहीर (डिसेंबर २०१८) जगातील सर्वाधिक प्रभावशाली १०० महिलांच्या यादीत पाहिल्या स्थानावर कोण आहे?
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा.अ) गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु होत.ब) गुरु गोविंद सिंग यांची यावर्षी ३५० वी जयंती साजरी केली गेली.क) गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांच्या हस्ते साडेतीनशे रुपयांचे चांदीचे नाणे जारी केले गेले.
प्रश्न
18
योग्य पर्याय ओळखा.अ) २०१९ या वर्षी कुंभमेळ्याचे आयोजन उत्तर प्रदेशातील ‘प्रयागराज’ येथे केले गेले.ब) १५ जानेवारी ते ४ मार्च असा या कुंभमेळ्याचा कालावधी होता.
प्रश्न
19
खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत?
प्रश्न
20
सर्वात कमी संपत्ती असणारे भारतातील मुख्यमंत्री कोण आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x