11 December 2024 8:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price

NTPC Green Share Price | गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट बँक निफ्टीत कमकुवतपणा दिसून (SGX Nifty) येत होता. स्टॉक मार्केट निफ्टी मिडकॅप १०० २५० अंकांनी (Gift Nifty Live) वधारला होता. गुरुवारी स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ओपनिंगमध्ये २२६ अंकांनी वधारून ८१,१८२ वर उघडला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 72 अंकांनी वधारून 24,539 वर पोहोचला होता. मात्र, तेजीत असलेला एनटीपीसी ग्रीन शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. या शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी ग्रीन कंपनी अंश)

एनटीपीसी ग्रीन शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन शेअर 5.07 टक्के घसरून 140.17 रुपयांवर पोहोचला होता. एनटीपीसी ग्रीन लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 155.35 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 111.50 रुपये होता. एनटीपीसी ग्रीन लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,18,095 कोटी रुपये आहे.

एनटीपीसी ग्रीन शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सीएनबीसी वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना म्हटले की, ‘एनटीपीसी ग्रीन शेअर्सच्या कंझर्व्हेटिव्ह गुंतवणूकदारांनी सध्याच्या लेव्हलवर प्रॉफिट बुक केला पाहिजे. तसेच नवीन गुंतवणूकदारांनी या शेअरबाबत ‘वेट अँड वॉच’ केला पाहिजे. मात्र, जर गुंतवणूकदारांची रिस्क घेण्याची क्षमता अधिक असेल तर ते एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर्स लॉन्ग टर्मसाठी ‘HOLD’ करू शकतात. लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर १७० ते १७५ रुपये पर्यंत वाढू शकतो. त्यासाठी गुंतवणूकदारांनी १३० रुपयांच्या खाली स्टॉपलॉस सेट करावा असा सल्ला देखील दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Green Share Price Thursday 05 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#NTPC Green Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x