12 December 2024 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी पुन्हा एकदा स्टॉक मार्केट किंचित वाढ झाल्याचं (SGX Nifty) पाहायला मिळालं. आरबीआयच्या पतधोरणापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 122 अंकांनी वधारून 81,887 वर उघडला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 21 अंकांनी वधारून 24,729 वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. मात्र, काही वेळाने निर्देशांकात किंचित घसरण दिसून आली होती. दरम्यान, तज्ज्ञांनी सुझलॉन शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला

स्टॉक मार्केट तज्ज्ञ विनोद यांनी सुझलॉन एनर्जी शेअरबाबत सल्ला देताना सांगितले की, ‘लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर चांगला शेअर आहे. त्यामुळे सुझलॉन शेअर पोर्टफोलिओमध्ये ठेऊ शकतात. तज्ज्ञ पुढे म्हणाले की, ‘भारत सरकार 2030 पर्यंत पवन ऊर्जेपासून 100 गिगावॅट वीज निर्मिती करण्याची योजना आखात आहे. पवनऊर्जेमध्ये स्वित्झर्लंडचा बाजारपेठेतील एकूण वाटा ३० टक्क्यांहून अधिक असल्याने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला या संधीचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीसाठी हे सरकात्मक आहेत यात शंका नाही. सुझलॉन एनर्जी शेअर खूप चालला आहे. स्टॉक टेक्निकल चार्टवर पाहिल्यास सुझलॉन शेअर ३२, ३४ च्या मूल्यांकनावर असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यमान गुंतवणूदारांनी हा शेअर ‘HOLD’ करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सुझलॉन एनर्जी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 0.91 टक्के घसरून 67.64 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 33.90 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 91,422 कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जी शेअरने 3248 टक्के परतावा दिला

शुक्रवार 06 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने 8.10% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 2.42% घसरला आहे. मागील ६ महिन्यात सुझलॉन एनर्जी शेअरने 35.82% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 73.66% परतावा दिला आहे. YTD आधारावर सुझलॉन एनर्जी शेअरने 75.69% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 3,248.51% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये हा शेअर 45.34% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Friday 06 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x