Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
Realme GT 6T 5G | सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता रियलमी या कंपनीचे मोबाईल स्मार्टफोन अत्यंत लोकप्रिय आहेत. आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये Realme कंपनीचे स्मार्टफोन पाहायला मिळतात. जबरदस्त क्वालिटी आणि तगडे फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमुळे ही कंपनी चर्चिली जाते. सध्या ‘रियलमीच्या GT 6T 5G’ या मोबाईलवर जबरदस्त ऑफर सुरू आहे. ग्राहकांना तब्बल 5000 रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
कुठे आहे ऑफर :
ही जबरदस्त ऑफर तुम्हाला लोकप्रिय ई-कॉमर्स शॉपिंग साईट ॲमेझॉनवर मिळणार आहे. realme च्या या जबरदस्त मॉडेलमध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 256 स्टोरेज मिळणार आहे. या जबरदस्त क्वालिटीच्या स्मार्टफोनची किंमत 32999 रुपये आहे. परंतु ॲमेझॉनवर असलेल्या ऑफरप्रमाणे तुम्हाला या फोनवर 5000 रुपयांचे सूट मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही हा फोन केवळ 27 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.\
मोबाईलच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल जा जाणून घ्या :
1. Realme GT 6T 5G या मोबाईलचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असून 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या डिस्प्लेवर तुम्हाला 6000 nits एवढी कमालीची बॅटरी ब्राईटनेस मिळेल.
2. स्पीड आणि मल्टीस्टिंगसाठी हा फोन Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसनुसार अतिशय उत्तम आहे. दरम्यान या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला एकूण चार प्रकारचे व्हेरियंटम पाहायला मिळतील.
3. स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5500mAH एवढी मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W या सुपर पॉवर फास्ट असलेल्या चार्जरसह येते.
4. realme च्या या सिरीजच्या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये सांगायचे झाले तर, यामध्ये कॅमेरा क्वालिटी अतिशय तगडी देण्यात आली आहे. यामध्ये ड्युअल कॅमेरा दिला गेला आहे. ज्यामध्ये एक प्रायमरी कॅमेरा आहे 50MP Sony LYT-600 हा OIS सपोर्टसह येतो.
5. जे व्यक्ती फोनचे अत्यंत शौकी आहेत त्यांच्यासाठी हा मोबाईल फोन अत्यंत बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. याचे एकमेव कारण म्हणजे सेल्फीसाठी यामध्ये 32MP कॅमेरा दिला गेला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Realme GT 6T 5G Friday 06 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA