Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर लॉन्ग टर्म’मध्ये मोठा परतावा (SGX Nifty) देऊ शकतो. कारण टाटा पॉवर कंपनीने पुढील ५ वर्षांसाठी विकासाचा आराखडा सादर केला आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत कंपनीचा नफा अडीच पटीने वाढून १०,००० कोटी रुपये होईल, असे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने (Gift Nifty Live) म्हटले आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने एक लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. टाटा पॉवर कंपनीने पुढील पाच वर्षांत ३३ गिगावॅट स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
कंपनीचा पाच वर्षांचा रोडमॅप
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा ५ वर्षांचा रोडमॅप पाहता कंपनीने आर्थिक वर्ष २०३० पर्यंत नफा सध्याच्या ४,१०९ कोटी रुपयांवरून १०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तसेच या कालावधीत टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे उत्पन्न ६१५४२ कोटी रुपयांवरून १,००,००० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत एबिटडा सध्याच्या १२७०१ कोटी रुपयांवरून ३०००० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे उद्दिष्ट आहे.
सौर ऊर्जा हे ग्रोथ इंजिन
मोठं उद्दिष्ट गाठण्यासाठी सौरऊर्जा ग्रोथ इंजिन ठरेल, असा टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा विश्वास आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा सोलर रूफटॉप व्यवसाय 2,300 कोटी रुपयांचा आहे. मात्र आर्थिक वर्ष 2028 मध्ये सोलर रूफटॉप व्यवसाय 6,500 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2030 मध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा टाटा पॉवर लिमिटेड कंपनीला आहे.
आर्थिक वर्ष २०३० पर्यंत टाटा पॉवर लिमिटेड कंपनीची स्वच्छ ऊर्जा स्थापित क्षमता ३३ गिगावॅट आणि परिचालन क्षमता २३ गिगावॅटपर्यंत वाढविण्याचे टाटा पॉवरचे उद्दिष्ट आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे म्हणणे आहे की, या कालावधीत कंपनीच्या सोलर रूफ टॉप व्यवसायात वार्षिक ३६ टक्के वाढ अपेक्षित आहे.
टाटा पॉवर शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी टाटा पॉवर शेअर 1.94 टक्के वाढून 439.20 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 280.20 रुपये होता. टाटा पॉवर लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 1,40,946 कोटी रुपये आहे.
टाटा पॉवर शेअरने 4,219 टक्के परतावा दिला
शुक्रवार 06 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने 5.80% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 1.94% घसरला आहे. मागील ६ महिन्यात टाटा पॉवर शेअरने 2.10% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात टाटा पॉवर शेअरने 49.79% परतावा दिला आहे. YTD आधारावर टाटा पॉवर शेअरने 33.39% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर शेअरने 723.55% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये हा शेअर 4,219.61% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Power Share Price Friday 06 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट