22 April 2025 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
x

Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला (NSE: VIKASLIFE) मिळालं होतं. शुक्रवारी शेअर बाजार निफ्टी 24700 च्या खाली बंद झाला होता. आरबीआय’ने व्याजदरात कपात न केल्याने देखील शेअर बाजारावर किरकोळ परिणाम पाहायला मिळाले. दरम्यान, पेनी स्टॉक विकास लाइफकेअर लिमिटेड शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीने राजस्थान इन्व्हेस्टमेंट प्रमोशन स्कीम (आरआयपीएस) अंतर्गत नवीन उत्पादन सुविधा उभारण्याची घोषणा जाहीर केली आहे. (विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीने काय माहिती दिली

विकास लाईफकेअर लिमिटेड कंपनीने राजस्थान इन्व्हेस्टमेंट प्रमोशन स्कीम (आरआयपीएस) अंतर्गत शाहजहांपूर रिको औद्योगिक क्षेत्रात 20,000 चौरस फुटांमध्ये नवीन आणि अत्याधुनिक उत्पादन सुविधा उभारणार आहे अशी माहिती स्टॉक मार्केटला दिली आहे डिसेंबर 2024 मध्ये सुरू होणारी ही सुविधा ईव्हीए, एटीएच, थर्मोप्लास्टिक इलास्टोमर आणि थर्मोप्लास्टिक रबरसह प्रगत कमॉडिटी संयुगांच्या उत्पादनात स्पेशलायझेशन असेल, अशी माहिती विकास लाईफकेअर लिमिटेड कंपनीने दिली आहे.

विकास लाईफकेअर शेअरची स्थिती

शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी विकास लाईफकेअर शेअर 5.57 टक्के वाढून 4.55 रुपयांवर पोहोचला होता. विकास लाईफकेअर लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 8 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 3.75 रुपये होता. विकास लाईफकेअर लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 843 कोटी रुपये आहे.

विकास लाईफकेअर शेअरने 71 टक्के परतावा दिला

शुक्रवार 06 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात विकास लाईफकेअर लिमिटेड कंपनी शेअरने 7.06% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 0.66% घसरला आहे. मागील ६ महिन्यात विकास लाईफकेअर शेअर 8.08% घसरला आहे. मागील १ वर्षात विकास लाईफकेअर शेअर 7.14% घसरला आहे. YTD आधारावर विकास लाईफकेअर शेअर 8.08% घसरला आहे. मागील ५ वर्षात वेदांता शेअरने 71.05% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Vikas Lifecare Share Price Friday 06 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या