11 December 2024 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला होता. शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक हलक्या घसरणीसह बंद (SGX Nifty) झाले होते. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्समध्ये 56 अंकांची घसरून होऊन 81709 च्या पातळीवर पोहोचला होता. तर शेअर बाजार निफ्टी निर्देशांक 30 अंकांनी घसरून 24677 च्या पातळीवर (Gift Nifty Live) बंद झाला होता. दुसरीकडे, टॉप ब्रोकरेज फर्मने ४ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.

Tata Steel Share Price – Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिली आहे. Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी १७५ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

NMDC Share Price – मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

मोतीलाल ओसवाल यांच्या ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी २९० रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.

Coal India Share Price – शेअरखान ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

शेअरखान ब्रोकरेज फर्मने कोल इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने कोल इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी 560 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना 32.6% परतावा देऊ शकतो.

Hero MotoCorp Share Price – Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हिरो मोटोकॉर्प लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिली आहे. Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हिरो मोटोकॉर्प लिमिटेड कंपनी शेअरसाठी 5,845 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना २४% परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price Saturday 07 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x