21 November 2024 5:51 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-77

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पहिला भारतीय आर्थिक विचारवंत म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते?
प्रश्न
2
रासायनिक कचरा दुष्परिणाम कमी करणे हे जागतिक स्तरावरील उद्दिष्ट कोणत्या वर्षी ठेवले गेले होते?
प्रश्न
3
जानेवारी २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती होता?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापनातील विशेष कामगिरीसाठी स्कोच अवॉर्ड – २०१८ मिळवला आहे?
प्रश्न
5
पुलवामा हल्ला दहशतवाद्यांनी कोणत्या दिवशी घडवून आणला?
प्रश्न
6
केंद्रीय खान मंत्रालयाने भूवैज्ञानिक आणि विद्यापीठे व कॉलेज विद्यार्थी यांच्यातील सुसंवादासाठी कोणते अॅप विकसित केलेले आहे?
प्रश्न
7
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) कोणत्या केंद्रीय मंत्रालायांतर्गत कार्य करते?
प्रश्न
8
नुकताच ‘सिरसी सुपारी’ ला भौगोलिक ओळख जी आय टॅग देण्यात आला ही सुपारी खालीलपैकी कोणत्या राज्यात पिकवली जाते?
प्रश्न
9
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून आर्थिक मागासांना शिक्षणात ३० व सरकारी नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले?
प्रश्न
10
कोणत्या राज्याने अंगणवाडी केंद्रावर दुध उपलब्ध करून देण्यासठी मुख्यमंत्री योजना सुरु केली आहे?
प्रश्न
11
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक किती उंचावर भ्रमण करते?
प्रश्न
12
भाभा अॅटोमिक रिसर्चच्या स्थापनेवेळचे नाव द अॅटोमिक एनर्जी रिसर्च इन्स्टिटयूट असे होते, कोणत्या वर्षी भाभा अॅटोमिक रिसर्च इन्स्टिटयूट असे करण्यात आले?
प्रश्न
13
हेनले पासपोर्ट निर्देशांकानुसार सर्वाधिक प्रवास अनुकूल पासपोर्ट असणारा देश कोणता आहे?
प्रश्न
14
योग्य विधाने निवडा.अ) बोईंग ही अमेरिकन कंपनी आहे.ब) कंपनीच्या उपाध्यक्षपदी दिनेश केसकर ही मराठी व्यक्ती आहे.क) या कंपनीच्या भारतातील व्यवसायाची प्रमुख धुरा सलील गुप्ते यांच्याकडे आहे.
प्रश्न
15
अखिल भारतीय दिगंबर जैन महासमितीने भगवान महावीर अहिंसा पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड केलेली आहे?
प्रश्न
16
मराठी नाट्य संमेलन, २०१९ संदर्भात योग्य विधाने निवडा.अ) हे ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे.ब) महेश एलकुंचवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.क) प्रेमानंद गज्वी हे या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.ड) २२ फेब्रुवारी २०१९ रोजी या संमेलनाचे आयोजन केले गेले.
प्रश्न
17
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेविषयी योग्य विधाने निवडा.अ) ८ फेब्रुवारी २०१९ रोजी देशात या मोहिमेची ८ वी फेरी पार पडली.ब) दरवर्षी ही मोहीम राबविण्यात येते.क) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या मोहिमेचे आयोजन केले.
प्रश्न
18
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार खालीलपैकी कोण पाहिल्या तीन स्थानावर आहे?
प्रश्न
19
केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्या निवडणुकांचे परिचलन (Administers) करते?अ) लोकसभाब) विधानसभाक) राज्यसभाड) विधान परिषदइ) राष्ट्रपतीफ) उपराष्ट्रपती
प्रश्न
20
रामजन्म भूमी-बाबरी मस्जिद भूमी विवादावर तोडगा काढण्यासाठीच्या मध्यस्त समितीवर अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
प्रश्न
21
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
22
भारताचे परकीय व्यवहार मंत्रालयाकडून कोणत्या वर्षापासून रायसीना संवाद परिषदेचे आयोजन केले जाते?
प्रश्न
23
युनेस्कोकडून खालीलपैकी कोणत्या वर्षी कुंभमेळ्याचे उल्लेख ‘मानवतेसाठीचा अमूर्त वारसा यादी’ मध्ये केला गेला आहे?
प्रश्न
24
गडनदी मध्यम प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
25
औद्योगिक उत्पादन निर्देशांक मोजताना आधारभूत वर्ष म्हणून खालीलपैकी कोणते वर्ष गृहीत धरले जाते?

राहुन गेलेल्या बातम्या

x