21 November 2024 7:40 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-73

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अंतरीक्ष इंधनाचे पुनर्निर्माण करून जागतिक तापमानवाढीला रोखण्याच्या प्रयत्नात महत्त्वाचे योगदान देणारे संशोधन अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेने केले आहे?
प्रश्न
2
औद्योगिक उत्पादन निर्देशांक कोणाकडून जाहीर केला जातो (IIP)?
प्रश्न
3
ईशान्य परिषदेसंदर्भात योग्य पर्याय ओळखा.अ) या विभागीय परिषदेची स्थापना १९७१ मध्ये करण्यात आली.ब) आठ घटक राज्यांची ही विभागीय परिषद आहे.क) सिक्कीमच्या परिषदेत २००२ साली समावेश केला गेला.
प्रश्न
4
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत?
प्रश्न
5
ऑलिव्ह रिडले कासवांचा अधिवास भारतात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतो?
प्रश्न
6
जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते?
प्रश्न
7
जागतिक अन्न व कृषी संघटनेसंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) स्थापना १९४५ साली झाली.ब) मुख्यालय रोम (इटली) येथे आहे.
प्रश्न
8
दहशतवादाविरुध्द भारतास पाठिंबा देणारे महंमद बिन सलमान हे कोणत्या देशाचे राजपुत्र आहेत?
प्रश्न
9
देशातील पहिले संगीत संग्रहालय कोठे स्थापन केले जात आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणते भारतीय निवडणूक आयोगाचे घोषवाक्य आहे?
प्रश्न
11
योग्य विधाने निवडा.अ) महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना जून १९९३ मध्ये झाली.ब) महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ४८% महिला आहेत.क) शून्य ते सहा वयोगटातील राज्यातील लिंगगुणोत्तर ८९४ इतके आहे.
प्रश्न
12
विविध प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुऱ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित एकल खिडकी व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने अलीकडेच ……… ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे?
प्रश्न
13
महत्त्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण कार्यक्रमाच्या द्वितीय डेल्टा क्रमवारीत सर्वात सुधारित महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो?
प्रश्न
14
खालीलपैकी बरोबर विधान/ने निवडा.अ) जगातील सुमारे ८ टक्के जैवप्रजाती भारतात आढळतात.ब) भारताचे क्षेत्रफळ जगाच्या ३.५ टक्केच आहे.क) जगाच्या एकूण लोकसंख्येचा १८ टक्के भाग भारतात वास्तव्य करतो.
प्रश्न
15
भारताने खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आपला तिसरा सॉफ्टवेअर सेवासंबंधीचा आय. टी. कॉरिडॉर सुरु केला आहे?
प्रश्न
16
वाहतूक नियमनासाठी यंत्रमानवाची मदत घेण्याचा पहिला प्रयोग अलीकडेच खालीलपैकी कोणत्या शहरात झालेला होता?
प्रश्न
17
१७ ते १९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत भारतास भेट देणारे मॉरिशियो मॅक्री हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत?
प्रश्न
18
मराठी भाषा गौरव दिन हा कोणाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
19
केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये कोणाचा समावेश होतो?अ) सुनील अरोराब) अशोक लवासाक) सुशील चंद्रा
प्रश्न
20
……….. लेबल ए. टी. एम. चा वापर ई-कॉमर्स व्यवहारांसाठी केला जातो.
प्रश्न
21
योग्य पर्याय ओळखा.अ) महिला बँकिंगसाठी पिंक लेबल ए. टी. एमचा वापर केला जातो.ब) कृषी संबंधित व्यवहारांसाठी ग्रीन लेबल ए. टी. एमचा वापर केला जातो.
प्रश्न
22
१९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील ‘जाळं’ या पाहिल्या साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली होती?
प्रश्न
23
निती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टे भारत निर्देशांक यानुसार,
प्रश्न
24
खालीलपैकी चुकीचे विधान निवडा.अ) इंडिया सायन्स ही इंटरनेट आधारित दूरचित्रवाणी वाहिनी आहे.ब) विज्ञान प्रसार या केंद्र सरकारी संस्थेकडून ही वाहिनी कार्यरत राहील.
प्रश्न
25
UNFCCC मध्ये भारताचा द्वैवार्षिक अद्ययावत अहवाल सादर करण्यात केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. UNFCCC ही संस्था कशाशी संबंधित नाही?

राहुन गेलेल्या बातम्या

x