11 December 2024 8:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | मागील ११ दिवस तेजीत असलेला स्टॉक मार्केटला सोमवारी ब्रेक लागल्याचा पाहायला (SGX Nifty) मिळालं आहे. सोमवार, 09 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स निर्देशांकात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला (Gift Nifty Live) मिळालं आहे. दरम्यान, टाटा मोटर्स शेअर्सबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)

टाटा मोटर्स शेअरची सध्याची स्थिती

सोमवारी 09 डिसेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स शेअर 0.84 टक्के घसरून 809.90 रुपयांवर पोहोचला होता. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,179 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 696.25 रुपये होता. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,97,884 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

टाटा मोटर्स शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञ मेहुल कोठारी यांनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ मेहुल कोठारी यांनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 850 ते 880 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच तज्ज्ञांनी 785 रुपये स्टोपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

टाटा मोटर्स शेअरने 2447% परतावा दिला आहे

सोमवारी 09 डिसेंबर 2024 पासून गेल्या पाच दिवसात टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरने 2.10% परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात टाटा मोटर्स शेअरने 0.47% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 17.09% घसरला आहे. मागील एका वर्षात या शेअरने 12.16% परतावा दिला आहे. मागील पाच वर्षात टाटा मोटर्स शेअरने 357.53% परतावा दिला आहे. YTD आधारावर टाटा मोटर्स शेअरने 2.26% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 2,447.90% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x