NHPC Share Price | पीएसयू NHPC शेअरबाबत CLSA ब्रोकरेज फर्मचा फायद्याचा रिपोर्ट, शेअर रॉकेट होणार - NSE: NHPC
NHPC Share Price | या आठवड्यात सीएलएसए ब्रोकरेज फर्म आणि जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा अहवाल प्रसिद्ध (SGX Nifty) केला आहे. तसेच १०० रुपयांपेक्षा कमी किमतीचा एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्स खरेदीचा सल्ला (Gift Nifty Live) देखील आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. (एनएचपीसी कंपनी अंश)
एनएचपीसी शेअरची सध्याची स्थिती
सोमवारी 09 डिसेंबर 2024 रोजी एनएचपीसी शेअर 2.59 टक्के वाढून 87.07 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 118.40 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 58 रुपये होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 87,563 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
CLSA ब्रोकरेज फर्म – एनएचपीसी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग
सीएलएसए ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी लिमिटेड कंपनीबाबत म्हटले आहे की, ‘आर्थिक वर्ष 2024-29 कालावधीत कंपनीची ग्रीन एनर्जी क्षेत्रातील वाढ सकारात्मक संकेत देत आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअरसाठी १२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे हा शेअर गुंतवणूकदारांना ४१ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो.
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म – एनएचपीसी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेजने एनएचपीसी शेअरसाठी 108 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘कंपनीच्या सध्याच्या RE प्रकल्पांचा ROE ६ ते ७ टक्के आहे. मार्च २०२५ पर्यंत ८०० मेगावॅट पर्वती-२ चे चारही युनिट आणि २००० मेगावॅटच्या सुबनसिरी लोअरचे ३ युनिट कार्यान्वित होण्याचा अंदाज एनएचपीसी कंपनीने व्यक्त केली आहे. तसेच सुबनसिरी प्रकल्प मे २०२६ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल अशी अपेक्षा जेएम फायनान्शिअल व्यक्त केली आहे.
एनएचपीसी शेअरने 264% परतावा दिला आहे
सोमवारी 09 डिसेंबर 2024 पासून गेल्या पाच दिवसात एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 5.56% परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात एनएचपीसी शेअरने 7.39% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात एनएचपीसी शेअर 14.62% घसरला आहे. मागील एका वर्षात या शेअरने 37.88% परतावा दिला आहे. मागील पाच वर्षात एनएचपीसी शेअरने 264.31% परतावा दिला आहे. YTD आधारावर एनएचपीसी शेअरने 31.63% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 147.01% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NHPC Share Price Monday 09 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL