11 December 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | उच्च दर्जाच्या बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या धनलक्ष्मी क्रॉप सायन्स लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स लिमिटेड कंपनी आयपीओ सोमवारी खुला होण्यापूर्वीच ५ अँकर गुंतवणूकदारांकडून 6.37 कोटी रुपये उभे करण्यात आले आहेत. ग्रे मार्केटमध्ये धनलक्ष्मी क्रॉप सायन्स आयपीओ शेअर्स अप्पर प्राइस बँडवरून 50.91 टक्के जीएमपी वर ट्रेड करत आहेत.

धनलक्ष्मी क्रॉप सायन्स आयपीओ शेअर प्राईस बँड

धनलक्ष्मी क्रॉप सायन्स लिमिटेड कंपनी आयपीओमार्फत 23.80 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या आयपीओसाठी कंपनीने 52 ते 55 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केली आहे. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स आयपीओच्या एका लाॅटमध्ये 2000 शेअर्स मिळतील. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स आयपीओ 11 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

आयपीओ शेअर्सचे वाटप 12 डिसेंबर रोजी करण्यात येईल

धनलक्ष्मी क्रॉप सायन्स आयपीओ शेअर्सचे वाटप 12 डिसेंबर रोजी करण्यात येईल. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स शेअर एनएसई एसएमईवर 16 डिसेंबर रोजी सूचिबद्ध केले जातील. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स आयपीओ अंतर्गत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 43.28 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स कंपनी आयपीओ मार्फत उभारलेल्या निधीचा वापर खेळत्या भांडवलाच्या गरजा, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे संबंधित खर्च पूर्ण करण्यासाठी करणार आहे.

धनलक्ष्मी क्रॉप सायन्सबद्दल

धनलक्ष्मी क्रॉप सायन्स कंपनीची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली होती. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स कंपनी अनेक प्रकारची पिके आणि भाजीपाला बियाणे तयार करते. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स कंपनीने आतापर्यंत जवळपास 24 प्रकारच्या पिके आणि भाजीपाल्याची बियाणे तयार केली आहेत. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स कंपनीचा व्यवसाय देशातील एकूण पाच राज्यांमध्ये पसरलेला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Dhanlaxmi Crop Science Ltd Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(151)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x