6 January 2025 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News

CIBIL Score

CIBIL Score | प्रत्येक व्यक्तीचा सिबिल स्कोर हा त्याची आर्थिक परिस्थिती दर्शवतो. व्यक्ती व्यवस्थित बिल किंवा इतर काही पेमेंट करत आहे की नाही, तो त्याच्या फायनान्शिअल गुंतागुंतीचा व्यवहार सुसज्जपणे पार पाडत आहे की नाही. या सर्वांची कात्री केवळ क्रेडिट स्कोर म्हणजेच सिबिल स्कोरमार्फत दर्शवली जाते.

तुमच्या सर्वांना ही गोष्ट नक्कीच ठाऊक असेल की, सिबिल स्कोर हा एक प्रकारचा 3 अंकी नंबर असतो. जो 300 ते 900 च्या दरम्यान असलेला पाहायला मिळतो. ज्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर 500 हून अधिक असेल त्यांना उत्तम कर्ज मिळण्याची शक्यता असते. दरम्यान तुमच्या चांगल्या सिबिल स्कोरमुळे बँकांना अंदाज बांधता येतो की तुम्ही कर्जाची परतफेड वेळेवर करू शकाल की नाही. या गोष्टी तपासल्यानंतरच तुम्हाला व्याज द्यायचे की नाही हे बँक ठरवते.

क्रेडिट कार्डसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे का :

भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती 10 अंक असलेला पॅन कार्ड उपलब्ध होतो. तुमच्या पॅन कार्डशी सर्व आर्थिक बाबी लिंक असतात. त्यामुळे क्रेडिट ब्युरो टीमला तुमचा क्रेडिट रिपोर्ट अगदी सहजरीत्या मिळतो.

अनेक व्यक्तींना असा देखील प्रश्न पडलेला असतो की, पॅन कार्ड बदलल्यामुळे त्याचा परिणाम क्रेडिट कार्डवर होतो का. तर, याचे उत्तर आहे अजिबात नाही. तुमचं पहिलं पॅन कार्ड जरी हरवलं तरीसुद्धा तुमचा मूळ पॅन कार्ड क्रमांक क्रेडिट स्कोरच्या रिपोर्टला लिंक झालेला असतो.

नवीन पॅन कार्ड बनवणे योग्य की अयोग्य :

समजा तुम्ही नवीन पॅन कार्ड बनवले तर, तुमचा क्रेडिट रिपोर्ट गुंतागुंतीचा होऊ शकतो. कारण की आर्थिक व्यवहार पॅन कार्डशी जोडलेले असतात. त्यामुळे तुम्ही योग्य सल्ला घेऊन एकावेळी एकच पॅन कार्ड वापरावे. तुमचे पहिले पॅनकार्ड हरवले असता आधीच्या पॅन कार्ड चा फोटो वरून तुम्ही सेम टू सेम पॅन कार्ड बनवून घेऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | CIBIL Score Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x