11 December 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | सोमवारी 09 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटच्या तेजीला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह (SGX Nifty) बंद झाले. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 200.66 अंकांनी घसरून 81,508.46 वर बंद (Gift Nifty Live) झाला होता. तर निफ्टी 58.80 अंकांनी घसरून 24,619 वर पोहोचला होता. दरम्यान, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. (अशोक लेलँड कंपनी अंश)

अशोक लेलँड शेअरची सध्याची स्थिती

सोमवारी 09 डिसेंबर 2024 रोजी अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर 1.41 टक्के घसरून 228.90 रुपयांवर पोहोचला होता. अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 264.65 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 157.55 रुपये होता. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 67,170 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – अशोक लेलँड शेअर टार्गेट प्राईस

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड शेअरसाठी २५५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो.

अशोक लेलँड शेअरने 10,028% परतावा दिला आहे

सोमवारी 09 डिसेंबर 2024 पासून गेल्या पाच दिवसात अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर 0.87% घसरला आहे. गेल्या एका महिन्यात अशोक लेलँड शेअरने 2.03% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात अशोक लेलँड शेअर 1.09% घसरला आहे. मागील एका वर्षात या शेअरने 30.39% परतावा दिला आहे. मागील पाच वर्षात अशोक लेलँड शेअरने 182.77% परतावा दिला आहे. YTD आधारावर अशोक लेलँड शेअरने 23.10% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये अशोक लेलँड शेअरने 10,028.32% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x