11 December 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

Horoscope Today | आज अनेकांच्या जीवनात प्रेमाचे रंग तरंग बहरतील; तर काहींची अतिप्रमाणात चीड चीड होईल, आजचे राशिभविष्य

Horoscope Today

मेष
आज छोट्या मोठ्या गोष्टींवरून आपल्याच जवळच्या माणसांशी खटके उडण्याची शक्यता आहे. आज प्रवास करण्याचा योग येऊ शकतो.

वृषभ
आज मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचा दिवस आहे. मैत्रिणीचं चांगल सहकार्य लाभेल. दिवस अतीशय व घालवाल.

मिथून
आज एकाच वेळी अनेक कामाच्या सुसंधी लाभतील परंतू तुम्हाला चतुराईने निर्णय घ्यायचा आहे. त्याचबरोबर वरिष्ठ व्यक्तीचं मन जपा.

कर्क
तुम्ही केलेल्या दानाचे आज चांगले फळ मिळेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला शिव-पार्वतीचे नामस्मरण करायचे आहे.

सिंह
सिंह ही रास नावाप्रमाणे अतीशय बळकट आहे. त्यामूळे समोरून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी असावी.

कन्या
आज जोडीदारासोबत चांगला दिवस जाईल. कोर्टाची कामे मार्गी लागण्याचा दिवस आहे. दरम्यान स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी चतुर रहा.

तूळ
आज नविन कार्यक्षेत्रात सुसंधी मिळवाल. दिवस आनंदात जाईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचं सहकार्य लाभेल.

वृश्चिक
आज कुलदैवताची उपासना करा. प्रेमात रंग भरलेले असतिल. दिवसाची सुरुवात आनंदात आणि पूजापाठ करून क्रम

धनु
आज स्वभावावर नियंत्रण ठेवा अन्यथा अडचणीत सापडाल. आज मोठ्या प्रमाणात खरेदी किंवा विक्रीचा योग आहे.

मकर
आपल्या मतांवर ठाम रहा. आज भावंडांशी अबोला संभावेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कामासाठी बोलण्याचा प्रयत्न करा.

कुंभ
आज घरातली ज्येष्ठ व्यक्तींचं सहकार्य लाभेल. धनाची चांगली आवक जावक असेल. पैशांची निगडीत सर्व कामे मार्गी लागतील.

मीन
आज साधी राहणी आणि उच्च विचासरणी असा दिवस असेल. आज मनाला शांती मिळणारे आनंददायी वातावरण आजूबाजूला असेल.

Latest Marathi News | Horoscope Today Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(844)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x