Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना

Senior Citizen Saving Scheme | 60 वर्ष ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यक्ती शरीराने आणि मनाने देखील थकलेला असतो. दरम्यान नोकरी करणारा व्यक्ती देखील 60 वर्ष झाल्यानंतर सेवेतून निवृत्त होतो. अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर आपल्याजवळ कमाईचे किंवा पैसे येण्याचे कोणतेतरी साधन असावे असं प्रत्येकाला वाटतं. रेगुलर इन्कम असल्यानंतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही.
तुमची सेवानिवृत्ती देखील जवळ आली असेल आणि तुम्ही गुंतवणुकीचे साधन शोधत असाल तर, पोस्टाची एक जबरदस्त योजना तुमच्या अत्यंत कामी येऊ शकते. या योजनेचे व्याजदर 8 टक्के असून जास्तीत जास्त परतावा मिळवून देते. या योजनेचे नाव आहे ‘पोस्ट ऑफिस सीनियर सेविंग सिटीजन स्कीम’.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम :
पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही बँकेतील एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट योजनेपेक्षा जास्तीत जास्त व्याज देते. हे व्याजदर 8.2% इतके आहे. ही योजना त्या ज्येष्ठा नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे ज्यांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात हवी आहे.
1000 रुपयांची गुंतवणूक करा :
टॅक्स सूट, सुरक्षित गुंतवणूक आणि रेगुलर इन्कम या तीन गोष्टींच्या आधारावर पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना लोकप्रिय ठरली आहे. तुम्ही योजनेत केवळ हजार रुपये भरून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर जास्तीत जास्त पैसे गुंतवण्याची लिमिट 30 लाख रुपयांची दिली गेली आहे. योजनेचे आणखीन एक खास गोष्ट म्हणजे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्ष असणारे व्यक्ती आपल्या पत्नीबरोबर जॉईंट खाते देखील उघडू शकतात.
योजनेचा कार्यकाळ किती :
पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम योजनेचा लाभ तुम्ही केवळ 5 वर्षांसाठी घेऊ शकता. कारण की 5 वर्षानंतर ही योजना मॅच्युअर होते. पोस्टाच्या सर्व अटींमध्ये बसणारा व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सिनिअर सिटीजन सेविंग स्कीमचा फॉर्म भरू शकतो.
विविध बँकांतील एफडीपेक्षा मिळते अधिक व्याज :
एचडीएफसी बँक किंवा आयसीआयसीआय त्यांचा नावाजलेल्या बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूकदारा 7.50% टक्क्यांनी व्याजदर मिळते. परंतु पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत चक्क 8.2% टक्क्यांनी व्याजदर मिळते आणि म्हणून बहुतांश व्यक्ती बँकांतील एफडीचा लाभ घेण्यापेक्षा पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग योजनेत पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत.
तगडे व्याज बेनिफिट :
पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना सेक्शन 80 C अंतर्गत कर सवलतीचा लाभ अनुभवायला मिळतो. यामध्ये त्यांना 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येते. गुंतवणूकदारांच्या खात्यात व्याजाचे पेमेंट एप्रिल, जुलै, ऑक्टोंबर, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्याच तारखेला केले जाते. खातेधारकाचा अचानक मृत्यू झाला तर, त्याचे चालू खाते बंद करण्यात येते आणि जमा असलेली संपूर्ण रक्कम त्याच्या नॉमिनीला मिळते.
अशा पद्धतीने मिळतील प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये :
समजा तुम्ही योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 1000 रुपयांनी प्रत्येक महिन्याला गुंतवून 30 लाखांची रक्कम जमा करता तर, ठरलेल्या व्याजदराप्रमाणे तुम्हाला 2.46 लाख रुपयांचा वार्षिक व्याज मिळेल. या हिशोबाने महिन्याला ही रक्कम 20,000 हजार रुपये असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Senior Citizen Saving Scheme Tuesday 10 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP