11 December 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

HAL Share Price | डिफेन्स शेअर मालामाल करणार, आनंद राठी ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL

HAL Share Price

HAL Share Price | मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेमुळे निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किंचित तेजी (SGX Nifty) दिसून आली. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 71.06 अंकांनी वाढून 81,579.52 वर बंद झाला होता. स्टॉक मार्केट निफ्टी 19.20 अंकांनी वाढून 24,638.20 अंकांवर (Gift Nifty Live) पोहोचला आहे. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनी शेअरसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. (हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनी अंश)

हिंदुस्थान एरॉनॉटिक्स शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी हा शेअर हिंदुस्थान एरॉनॉटिक्स शेअर 0.35 टक्के वाढून 4,635.15 रुपयांवर पोहोचला होता. हिंदुस्थान एरॉनॉटिक्स शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 5,674.75 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 2,585 रुपये होता. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,09,964 कोटी रुपये आहे.

आनंद राठी ब्रोकरेज फर्म – हिंदुस्थान एरॉनॉटिक्स शेअर टार्गेट प्राईस

मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी, आनंद राठी ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4950 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आनंद राठी ब्रोकरेजने स्टॉपलॉस ४२०० रुपये स्टॉपलॉस ठेवण्याची सल्ला देखील दिला आहे.

पुढील ३ महिन्याच्या कालावधीत हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड शेअर निर्धारित टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचू शकते. आनंद राठी यांनी स्टॉपलॉस ४२०० रुपये ठेवण्याची शिफारस केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HAL Share Price Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x