11 December 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

SJVN Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर फोकसमध्ये, मोठ्या तेजीचे संकेत, शॉर्ट टर्ममध्ये मोठा परतावा मिळेल - NSE: SJVN

SJVN Share Price

SJVN Share Price | मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे सलग तिसऱ्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मात्र आज अतिशय कमी रेंजमध्ये ट्रेडिंग सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. स्टॉक मार्केट निफ्टी १४० अंकांच्या रेंजमध्ये तर बँक निफ्टी ३०० अंकांच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. मंगळवारी मिडकॅप सह स्मॉलकॅ मध्येही थंड ट्रेडिंग सुरु आहे. (एसजेव्हीएन कंपनी अंश)

एसजेव्हीएन शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग

स्टॉक मार्केट तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सध्या एसजेव्हीएन कंपनी शेअर 119.54 रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर सलग ४ आठवड्यांपासून ते “Higher High Low Formation” तयार करीत आहे. साप्ताहिक चार्टवर फॉलिंग चॅनेलचा ब्रेकआऊट झाला असून, त्यात ट्रेंड रिव्हर्सल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत आणि बेस सुमारे १०० रुपये होता.

एसजेव्हीएन शेअर टार्गेट प्राईस

आता रिकव्हरीनंतर शेअर 20 DMA च्या वर जात आहे. नुकतीच ही कंपनी एफ अँड ओ मध्ये सामील झाली आले. त्यामुळे पुढे एसजेव्हीएन कंपनी शेअर 155-160 रुपये पर्यंत वाढू शकतो. तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरसाठी 110 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. पुढील ६-९ महिन्यांत एसजेव्हीएन शेअर ३० टक्के परतावा देऊ शकतो असा अंदाज स्टॉक मार्केट तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी व्यक्त केला आहे.

शेअर व्हॉल्यूम आणि शेअर प्राईस विश्लेषण

मात्र, स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजाराचा ट्रेंड समजून घेण्यासाठी व्हॉल्यूम आणि किंमत या दोन्हींचे विश्लेषण करणे महत्वाचे असते. उच्च व्हॉल्यूमसह शेअर प्राईसमध्ये होणारी वाढ सामान्यत: शाश्वत वाढीचे संकेत देते, तर वाढीव व्हॉल्यूमसह शेअर प्राईसमधील घसरण पुढील संभाव्य घसरणीचे संकेत देऊ शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SJVN Share Price Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SJVN Share price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x