3 December 2024 10:50 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-62

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संप्रिती या सैन्यसरावामध्ये कोणते देश सहभागी होतात?अ) भारतब) बांगलादेशक) श्रीलंका
प्रश्न
2
खालीलपैकी योग्य विधान निवडा.अ) न्यू होरायझन हे चीनने चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या पृष्ठभागावर उतरलेले यान आहे.ब) चांग ए-४ हे चीनने अवकाशात स्थापित केलेल्या दुर्बिनचे नाव आहे.
प्रश्न
3
२०१४ ते २०१८ या कालावधीत जगातील पहिले तीन सर्वात मोठे पहिले तीन शस्त्रास्त्रे आयातदार देश कोणते?
प्रश्न
4
जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना ………. वर्षी झाली.
प्रश्न
5
खालीलपैकी चुकीचे/ची विधान/ने निवडा.अ) जीएसएलव्ही-एफ-११ हे जीएसएलव्हीचे तेरावे उड्डाण ठरले.ब) जीसॅट-७ए हा लष्करी वापरासाठीचा उपग्रह आहे.
प्रश्न
6
‘अल् नागाह – III’ संयुक्त सैन्य सरावासंदर्भात योग्य विधान निवडा.अ) भारत आणि ओमान हे देश यामध्ये सहभागी होतात.ब) ओमान येथे हा सराव १२ मार्च ते २५ नरच या कालावधीत पार पडला.
प्रश्न
7
अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियासंदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) स्थापना १९७२ साली झाली.ब) ही व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांची संस्था आहे.क) खगोलशास्त्रासंबंधी विज्ञान शाखांना प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे कार्य आहे.
प्रश्न
8
हिंदी महासागर क्षेत्रासाठीच्या माहिती संचयन केंद्राचे उद्घाटन डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आले आहे. हे केंद्र ……… येथे स्थित आहे.
प्रश्न
9
अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या पाहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नित्य्क्ती झाली आहे?
प्रश्न
10
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युट संदर्भात योग्य विधान निवडा.अ) स्थापना १९६६ साली झाली.ब) शस्त्रास्त्रे व्यापारासंबंधी माहिती, निःशस्त्रीकरणासाठी प्रयत्न करणे हे काम ही संस्था करते.क) ही स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
प्रश्न
11
‘पिनाका’ या मार्गदर्शित क्षेपणास्त्रासंबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.अ) पोखरण येथे याची यशस्वीपणे चाचणी पार पडली.ब) हे स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे.क) पिनाका-I हे ३० ते ४० कि. मीपर्यंत मारा करू शकते.ड) पिनाका-II हे ७० ते 80 कि. मीपर्यंत मारा करते.
प्रश्न
12
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युच्याअहवालानुसार ……….अ) भारताची रशियाकडून होणारी शस्त्रास्त्रांची आयात एकूण शस्त्रास्त्रे आयातीच्या ५८ टक्के इतकी आहे.ब) २०१४-२०१८ मध्ये झालेली ही आयात घटलेली आहे.
प्रश्न
13
२०१४ ते २०१८ या कालावधीत जगातील पहिले तीन सर्वात मोठे शस्त्रास्त्रे निर्यातक देश …….. ठरले.
प्रश्न
14
योग्य पर्याय निवडा.अ) डीझेल इंजिनचा शोध रुडॉल्फ डीझेल यांनी १८९३ साली लावला.ब) रुडॉल्फ हे जर्मन अभियंते होते.
प्रश्न
15
१९६७ च्या बेकादेशीर कृती बंदी कायद्यानुसार भारतात एकूण ४१ संघटनांवर बंदी घातली गेली आहे, त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या संघटनेचा समावेश होत नाही?अ) खलिस्तान कमांडो फोर्सब) ऑल त्रिपुरा टायगर फोर्सक) अल् उमर मुझहिद्दीनड) एन. एस. सी. एस. के
प्रश्न
16
‘पिनाका’ हे – …………. आहे.
प्रश्न
17
वॉल्टर मुंक यांना ……….अ) सागरी विज्ञानातले आईनस्टाईन म्हणून ओळखले.ब) ते अमेरिकन सागर विज्ञान शास्त्रज्ञ होते.
प्रश्न
18
अमेरिका, रशिया यांसारख्या देशांच्या दिशादर्शक प्रणालीला आव्हान देण्यासाठी चीनने स्वतःची ……… ही प्रणाली विकसित केली आहे.
प्रश्न
19
इनसाईट लँडरच्या मदतीने अलीकडेच मंगळावर एक उपकरण स्थापित करण्यात आले असून ते उपकरण कशाच्या उद्देशासाठी वापरले जाणार आहे?
प्रश्न
20
वर्ल्ड वाईड वेब संदर्भात योग्य पर्याय ओळखा.अ) १९८९ साली ‘सर टीम बर्नर्स ली’ यांनी वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला.ब) १९९३ साली सार्वजनिक वापरासाठी वर्ल्ड वाईड वेब खुले केले गेले.
प्रश्न
21
योग्य पर्याय निवडा.अ) २०१४ ते २०१८ या कालावधीमध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शत्रास्त्रे आयातदर देश होता.ब) २०१४-१८ या कालावधीत भारताची शस्त्रास्त्रे आयात जगाच्या एकूण आयातीच्या ९.५ टक्के होती.
प्रश्न
22
अंतरीक्ष आधारित ब्रॉड बँड इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी चीनने दळणवळण उपग्रहाचे प्रक्षेपण आपल्या कोणत्या प्रकल्पांतर्गत केले आहे?
प्रश्न
23
‘तेजस’ हे हलके लढाऊ विमान ………. विकेसित केले आहे?
प्रश्न
24
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलासंदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) नुकतीच स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली.ब) स्थापना १० मार्च १९६९ रोजी झाली होती.क) स्वतः संरक्षणमंत्री या दलाचे प्रमुख असतात.
प्रश्न
25
‘चक्र III’ ही पाणबुडी भारतीय नौदल कोणाकडून १० वर्षांसाठी भाडे तत्त्वावर घेत आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x