11 December 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर फोकसमध्ये आला, फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार - NSE: IRB

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये दिवसभर चढ-उतार पाहायला मिळाले होते. अखेर स्टॉक मार्केट सेन्सेक्स रेड झोनमध्ये तर निफ्टी ग्रीन झोनमध्ये बंद झाला होता. मंगळवारी स्टॉक मार्केट निफ्टी किंचित घसरून 24600 वर पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये 2 अंकांची किरकोळ वाढ झाल्याची पाहायला मिळाली होती. दरम्यान, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीबाबत एक फायद्याची अपडेट समोर आली आहे. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)

आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत अपडेट

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये नोव्हेंबर महिन्यातील टोल वसुलीत वाढ झाल्यानंतर मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळच्या सत्रात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर शेअरमध्ये चार टक्क्यांनी वधारले होते, पण काही वेळाने शेअरमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या टोल वसुलीत 23 टक्क्यांची वाढ

आयआरबी इन्फ्रा लिमिटेड आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट यांनी एकत्रितपणे नोव्हेंबर 2024 साठी टोल वसुलीत 23 टक्क्यांची मजबूत वाढ नोंदविली आहे. चालू महिन्यात एकूण टोल वसुली ५३६ कोटी रुपये झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात ४३७ कोटी रुपये इतकी होती.

आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी भारतातील सर्वात मोठी एकात्मिक खाजगी टोल रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकासक म्हणून ओळखली जाते. आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनीची बारा राज्यांमध्ये जवळपास 80,000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा बांधकाम, टोलिंग, ऑपरेटिंग, देखभालीचा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे. टोल ऑपरेट ट्रान्सफर (टीओटी) क्षेत्रात आयआरबी इन्फ्रा ग्रुपचा बाजारातील वाटा सुमारे ३४% इतका आहे. तसेच भारताच्या उत्तर-दक्षिण महामार्ग कनेक्टिव्हिटीमध्ये आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा १२ टक्के वाटा आहे.

आयआरबी इन्फ्रा शेअरने 772% परतावा दिला आहे

मंगळवार 10 डिसेंबर 2024 पासून गेल्या ५ दिवसात आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरने 6.45% परतावा दिला आहे. गेल्या १ महिन्यात आयआरबी इन्फ्रा शेअरने 15.27% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात आयआरबी इन्फ्रा शेअरने 15.98% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 45.38% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरबी इन्फ्रा शेअरने 772.04% परतावा दिला आहे. YTD आधारावर आयआरबी इन्फ्रा शेअरने 40.86% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये आयआरबी इन्फ्रा शेअरने 204.49% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x