11 December 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 45 टक्केपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट किंचित घसरल्याचं पाहायला मिळतंय. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांसाठी अनेक शेअर्स अत्यंत फायद्याचे ठरू शकतात. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने पुढील १२ महिन्यांत खरेदी करण्यासाठी ५ शेअर्सची यादी जाहीर केली आहे. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते हे ५ शेअर्स सध्याच्या पातळीवरून ४५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

Zydus Wellness Share Price – NSE: ZYDUSWELL

मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने जायडस वेलनेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने जायडस वेलनेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते जायडस वेलनेस शेअर गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा देऊ शकतो.

Kirloskar Oil Share Price – NSE: KIRLOSENG

मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने किर्लोस्कर ऑईल लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने किर्लोस्कर ऑईल लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1593 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते किर्लोस्कर ऑईल शेअर गुंतवणूकदारांना 37 टक्के परतावा देऊ शकतो.

Tata Motors Share Price NSE: TATAMOTORS

मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1099 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा मोटर्स शेअर गुंतवणूकदारांना 37 टक्के परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price Wednesday 11 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x