19 April 2025 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५०० मेगावॅट सौर ऊर्जेचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. स्टॉक मार्केटला कंपनीने ही माहिती दिली आहे. मंगळवारच्या व्यवहारात एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली असून शेअर 148.75 च्या पातळीवर पोहोचला आहे. या बातमीचा परिणाम पुढील सत्रात शेअरवर दिसू शकतो. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)

एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीने कोणती माहिती दिली?

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या ई-रिव्हर्स लिलावात एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही यशस्वी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीनीकडून 2000 मेगावॅटच्या आयएसटीएस कनेक्टेड सोलर पीव्ही वीज प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली होती. या ऊर्जा स्टोरेज यंत्रणेच्या प्रकल्पाची एकूण क्षमता 1000 मेगावॅट/4000 मेगावॅट असेल अशी माहिती एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने दिली आहे.

कंपनीला अद्याप लेटर ऑफ ऍवॉर्ड प्राप्त झालेला नाही

एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने ३.५२ रुपये प्रति किलोवॅट दराने ५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा क्षमतेचा प्रकल्प हाती घेतला आहे. संबंधित ई-निविदेतील अटीनुसार कंपनीला एनर्जी स्टोरेज सिस्टीम यंत्रणा बसवावी लागणार आहे. दरम्यान, कंपनीला अद्याप एसईसीआयकडून लेटर ऑफ ऍवॉर्ड प्राप्त झालेला नाही असं देखील कंपनीने म्हटलं आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरने किती परतावा दिला

एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी 1.90 टक्के वाढून 149.44 रुपयांवर पोहोचला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरचा वर्षभरातील उच्चांकी स्तर 155.35 होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरने हा उच्चांक 4 डिसेंबर रोजी गाठला होता. एनटीपी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर २७ नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध झाला होता. मागील एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरने जवळपास ४४% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Green Share Price Wednesday 11 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NTPC Green Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या