19 April 2025 1:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News

Investment Formula

Investment Formula | आजकाल सरकारी नोकरी करण्याचा स्वप्न बऱ्याच तरुणांचं असतं. परंतु अध्यात्मिक धावत्या युगात सरकारी नोकरी किंवा इतर खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या करण्यापेक्षा बहुतांश व्यक्ती स्वतःचा स्वव्यवसाय करतात. आता नोकरीला असणाऱ्या व्यक्तीचं रिटायरमेंट नंतर काहीही टेन्शन नसतं. त्यांना मरेपर्यंत पेन्शन सुरू राहते परंतु खासरी क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा व्यावसायिक क्षेत्रात मेहनत घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या उतार वयाची चिंता सतावते.

आज आम्ही एकूण 4 प्रकारचे जबरदस्त फॉर्म्युले सांगणार आहोत. या फॉर्म्युल्यांच्या मदतीने तुम्ही बचत करण्याचा विचार केला तर नक्कीच उतार वयात तुमच्याजवळ सुद्धा पैसे मिळवण्याचं साधन असेल. चला तर मगच स्टेप बाय स्टेप हे 4 प्रकारचे जबरदस्त फॉर्म्युले पाहून घेऊ.

गुंतवणुकीचा 15-15-15 फॉर्म्युला :

आपण थेट फॉर्म्युल्याचा अर्थ समजून घेऊया. 15-15-15 हा फॉर्म्युला अत्यंत जबरदस्त फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण राहते आणि तुमची बचत देखील उत्तम प्रकारे होते. 15 म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला एकूण 15 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. नंतर दुसरे 15 म्हणजे तुम्हाला एकूण 15% व्याज लाभेल. आणि बरोबर 15 वर्षांनंतर तुमच्या खात्यात 1 कोटींची रक्कम जमा होईल.

गुंतवणुकीचा 10-12-10 फॉर्म्युला :

या फॉर्म्युलाच्या मदतीने तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करू शकता. 10 म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये गुंतवावे लागतील. 12 म्हणजे तू मला वर्षाचे 12% रिटर्न मिळतील आणि शेवटचे 10 म्हणजे तुम्हाला एसआयपीमधील गुंतवणूक 10 वर्षे सुरू ठेवावी लागतील. तुम्ही या फॉर्मुलाच्या मदतीने गुंतवणूक सुरू ठेवली तर, लवकरात लवकर 23 ते 24 लाख रुपयांची रक्कम जमा कराल.

गुंतवणुकीचा 40-40-12 फॉर्म्युला :

तुम्हाला उतार वयात आर्थिक अडचणींचा सामना करायचा नसेल तर तुम्ही 40-40-12 हा फॉर्म्युला वापरू शकता. 40 म्हणजेच तुम्हाला तुमच्या पगारातील 40% रक्कम गुंतवायची आहे. तुमची 40% रक्कम 40% असलेल्या शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर मोठा फंड तयार करता येणार आहे.

गुंतवणुकीचा 20-10-12 फॉर्म्युला :

या नियमानुसार तुम्हाला 10 हजारांची गुंतवणूक एकूण 20 वर्षांसाठी सातत्याने ठेवायची आहे. या गुंतवणुकीवर तुम्हाला 12% टक्के परतावा मिळतो. फॉर्मुलानुसार व्यक्ती लवकरात लवकर करोडपती बनू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Investment Formula Wednesday 11 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Investment Formula(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या