12 December 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त

Horoscope Today

Horoscope Today | वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपले स्थान बदलतात. ग्रहांच्या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात होत असतं. दरम्यान अनेकांचे नशीब बदलून टाकणारा ग्रह म्हणजे शनी. शनिला एकाहून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण 30 वर्षांचा काळ लागतो.

पुढच्या वर्षी लवकरात लवकर शनि आपल्या त्रीकुटाची जागा बदलून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 2025 च्या मार्च महिन्यात ही गोष्ट घडण्याची शक्यता आहे. मीन राशीत शनीच्या गोचरामुळे इतरही राशींवर त्याचा परिणाम होणार आहे चला तर जाणून घेऊया यामध्ये कोण कोणत्या राशींचा समावेश आहे.

मकर
शनी ग्रह मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकरच्या तिसऱ्या घरामध्ये स्थानापन्न झालेला पाहायला मिळणार आहे. शनीच्या गोचरामुळे मकर राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ मिळणार आहे. साडेसाती कायमची संपून जीवनात नवीन गोष्टी घडणार आहेत. समजा तुम्ही सावधानीने काम करत राहिला तर लवकरात लवकर तुमच्या पदरात यश पडेल.

कुंभ
कुंभ राशीमध्ये शनी दुसऱ्या ग्रहात प्रवेश करणार आहे. अनेकांचे साडेसाती संपून जीवनात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. अनेक व्यक्तींना कामामधून प्रमोशन मिळण्याचा योग आहे तर, काहींचे प्रॉपर्टी संबंधित रखडलेल्या कामांना स्थगिती प्राप्त होणार आहे. व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांना बंपर लाभ मिळणार आहे. जीवनात सर्वच चांगल्या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे पुढील वर्ष तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे.

वृषभ
वृषभ राशींच्या 11 व्या घरामध्ये शनिदेव स्थानापन्न होणार आहे. वृषभ राशींच्या बऱ्याच व्यक्तींवर त्याचा चांगला परिणाम होताना पाहायला मिळणार आहे. मीन राशीतील होणाऱ्या प्रवेशामुळे वृषभ राशीला देखील भरभरून लाभ होणार आहे. आज वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे चांगले संबंध तयार होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News | Horoscope Today Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(845)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x