BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी सकारात्मक ग्लोबल संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये हलकी खरेदी पाहायला मिळाली होती. आजच्या व्यवहारात स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट असले तरी ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत आहेत. दुसरीकडे, स्टॉक मार्केट निफ्टी किरकोळ वाढीसह 24650 च्या जवळ ट्रेड करत होता. तसेच बीएसई सेन्सेक्समध्ये 70 अंकांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती.
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने खरेदीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. ब्रोकरेजच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना 49 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
Axis Bank Share Price – NSE: AXISBANK
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने ॲक्सिस बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने ॲक्सिस बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,425 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते ॲक्सिस बँक कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 22.5 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
Ahluwalia Contracts Share Price – NSE: AHLUCONT
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने अहलुवालिया काँट्रॅक्टस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने अहलुवालिया काँट्रॅक्टस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,315 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते अहलुवालिया काँट्रॅक्टस कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 22.7 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
KPIT Tech Share Price – NSE: KPITTECH
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने केपीआयटी टेक्नॉलॉजीस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने केपीआयटी टेक्नॉलॉजीस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2,040 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते केपीआयटी टेक्नॉलॉजीस लिमिटेड कंपनीच्या महसुलात सध्या 2024 ते 2027 या आर्थिक वर्षांमध्ये 17% वाढ होण्याचा अंदाज आहे.
BHEL Share Price – NSE: BHEL
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 371 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 49 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेजने म्हटले आहे की, ‘2024 ते 2027 या आर्थिक वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीची महसूल वाढ 30% आणि EBITDA वाढ 103% अपेक्षित आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BHEL Share Price Thursday 12 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News