12 December 2024 11:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT

L&T Share Price

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचा शेअर सलग तिसऱ्या सत्रात घसरून 3,863.20 रुपयांवर आला आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो शेअर 1.37 टक्के घसरून 3,863.20 रुपयांवर पोहोचला होता. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने लार्सन अँड टुब्रो कंपनी शेअरसाठी ४,२१० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. लार्सन अँड टुब्रो शेअरसाठी मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे.

लार्सन अँड टुब्रो शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी एल अँड टी 1.37 टक्के घसरून 3,863.20 रुपयांवर पोहोचला होता. लार्सन अँड टुब्रो शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 3,963.50 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 3,175.05 रुपये होता. सध्या लार्सन अँड टुब्रो कंपनीचे एकूण मार्केट कॅप 5,30,888 कोटी रुपये आहे.

स्टॉक मार्केट तज्ज्ञ नुरेश मेराणी – लार्सन अँड टुब्रो शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी लार्सन अँड टुब्रो कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. नुरेश मेराणी यांनी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 4,200 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच नुरेश मेराणी यांनी लार्सन अँड टुब्रो खरेदी करताना 3,780 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील नुरेश मेराणी यांनी दिला आहे.

लार्सन अँड टुब्रो शेअरने 21,103% परतावा दिला

मागील ५ या दिवसात लार्सन अँड टुब्रो शेअर 1.55% घसरला आहे. मागील १ महिन्यात लार्सन अँड टुब्रो शेअरने 7.57% परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यात या शेअरने 6.42% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात लार्सन अँड टुब्रो शेअरने 15.58% परतावा दिला आहे.

YTD आधारावर लार्सन अँड टुब्रो शेअरने 9.58% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 195.96% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये लार्सन अँड टुब्रो शेअरने गुंतवणूकदारांना 21,103.07% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | L&T Share Price Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

L&T Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x