23 November 2024 3:21 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-39

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
वन फॅमिली वन जॉब ही योजना राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी ……. या राज्य सरकारने सुरु केली आहे.
प्रश्न
2
भारताच्या निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष – ________
प्रश्न
3
भारतीय संविधानातील कलम ३७० नुसार कोणत्या राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे – ________
प्रश्न
4
महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज विद्यापीठ ……… येथे स्थापन केले जाणार आहे.
प्रश्न
5
सन २०१८ चा व्यास सन्मान हा ”जितने लोग उतने प्रेम” या कोणत्या लेखकाच्या हिंदी काव्यसंग्रास मिळाला?
प्रश्न
6
रवींद्रनाथ टागोर पुरस्काराविषयी खालील विधनाचा विचार करा.अ) जागतिक सांस्कृतिक सलोख्यासाठी रवींद्रनाथ टागोर पुरस्कार सन २०१२ पासून भारत सरकारकडून दिला जातो.ब) सन २०१४ चा पुरस्कार मणिपुरी नतर्क कलावंत राजकुमार सिंघजित सिंग यांना देण्यात आला.क) सन २०१५ चा टागोर पुरस्कार बांगलादेशातील छायानट या सांस्कृतिक संस्थेस देण्यात आला.ड) महाराष्ट्रातील शिल्पकार राम सुतार यांना २०१६ चा टागोर पुरस्कार मिळाला.वरीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे?
प्रश्न
7
जनतेने बांधकामास विरोध केलेले वादग्रस्त टेहरी धरण भागीरथी नदीवर उभारले जात असून ते ………. राज्यात आहे.
प्रश्न
8
५ जून २०१८ पासून थर्माकोल कटलरीवर ……….बंदी घालणारे राज्य आहे.
प्रश्न
9
भारत सरकारने सन २०१३ साली स्थापन केलेल्या चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – __________
प्रश्न
10
खालीलपैकी वर्धा जिल्ह्यातील कोणत्या उत्पादनास सन २०१४ साली जिऑग्राफिकल इंडिगेशन मिळाले आहे?
प्रश्न
11
तेल्या हा रोग खालीलपैकी …….. या पिकावर पडतो.
प्रश्न
12
मोदी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना गुजरातमधील ……… या शहरातून ५ मार्च २०१९ रोजी सुरु करण्यात आली.
प्रश्न
13
सन २०१९ साली चौथी जागतिक डिजिटल आरोग्य भागिदारी शिखर परिषद २५ फेब्रुवारी २०१९ रोजी कोठे आयोजित केली होती ?
प्रश्न
14
खालील विधाने वाचा.अ) कझाकस्तानची राजधानी अस्तानाचे नवे नामकरण नूर सुल्तान असे करण्यात आले.ब) २० मार्च २०१९ रोजी कझाकस्तानची सरकारने नूर सुल्तान असे नामकरण केले.क) नूर सुल्तान नजर वायेब कझाकस्तानचे माजी राष्ट्रपती होते , त्यांचा सन्मान म्हणून अस्ताना शहरला त्याचे नाव देण्यात आले.वरीलपैकी अचूक विधान कोणते आहे?
प्रश्न
15
दक्षिण चीन समुद्रावर खालीलपैकी ………. हा देश आपला हक्क सांगत असल्याने संघर्ष निर्माण झाला आहे.
प्रश्न
16
तांदूळ संशोधनासाठी राईस नॉलेज बँक खालीलपैकी …….. या राज्याने स्थापन केली ?
प्रश्न
17
सन २०१८ ची २५ वि द्वैभाषिक राष्ट्रकुल संघटनेची शिखर परिषद ……. येथे आयोजित केली होती.
प्रश्न
18
भारतात सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य – _______
प्रश्न
19
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा सन २०१८ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार ………. यांना देण्यात आला.
प्रश्न
20
अ सेंच्युरी इज नॉट इनफ हे आत्मचरित्र कोणत्या भारतीय माजी क्रिकेट खेळाडूचे आहे – ______
प्रश्न
21
सन २०१८ चा २५ वा राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार ……. या व्यक्तीला मिळाला आहे.
प्रश्न
22
मुव्हिंग ऑन… मुव्हिंग फॉरवर्ड : ए इअर इन ऑफिस या पुस्तकाचे लेखक – _______
प्रश्न
23
जम्मू काश्मीर मध्ये २० जून २०१८ पासून राज्यपाल राजवट लागू करण्यात आली असून ती या राज्यात कितव्या वेळी लागू करण्यात आली?
प्रश्न
24
२५ एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
25
भारतीय  हवाई दलाने वायुशक्ती २०१९ हा युद्धसराव फेब्रुवारी २०१९ मध्ये ……… येथे आयाजित केला होता.

राहुन गेलेल्या बातम्या

x