21 November 2024 5:54 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-37

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणता दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
2
भारतीय रेल्वेचा स्थापन करण्यात आलेला नवीन १८ वा दक्षिण किनारी रेल्वे हा विभाग असून याचे मुख्यालय …….. आहे.
प्रश्न
3
संयुक्त राष्ट्रसंघाची हवामान बदल परिषद सिओपी-२४  सन २०१८ मध्ये ……….येथे संपन्न झाली होती.
प्रश्न
4
विकिलिक्स या वेबसाईडचा सह संस्थापक ……. आहे.
प्रश्न
5
मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे भारतीय संविधानातील कितवे घटनादुरुस्ती विधेयक होते?
प्रश्न
6
महाराष्ट्र सरकारने रस्ते सुरक्षा मोहिमेचे सदिच्छादूत म्हणून ……… यांची निवड केली आहे.
प्रश्न
7
भारतातील पहिले ग्लोबल सिल्क पार्क ………. या शहरात उभारण्यात आले आहे.
प्रश्न
8
महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
9
भारतीय नैादलात दाखल करण्यात आलेली आयएनएस कलवरी हि पाणबुडी ……… या देशाच्या सहकार्याने तयार केली आहे.
प्रश्न
10
महाराष्ट्र सरकारने पर्यटन राजदूत म्हणून …….. यांची नियुक्ती केली आहे.
प्रश्न
11
भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे लढाऊ विमान जैव इंधनाचा वापर करून ………. येथे यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली.
प्रश्न
12
१४ सप्टेंबर हा दिवस ……. म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
13
रावी नदीवर शाहपूर कंडी धरण उभारण्यास केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली ते ……….. राज्यात उभारले जाणार आहे.
प्रश्न
14
सिलिकॉन व्हॅली हे माहिती तंत्रज्ञान शहर ……… देशात आहे.
प्रश्न
15
सन २०१८ ची ११ वि जागतिक हिंदी परिषद …….. या देशात आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न
16
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक काढणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट खिळाडू …….. हि ठरली आहे.
प्रश्न
17
१९ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन ……. खेळाडूचा जन्मदिवस आहे.
प्रश्न
18
भारत सरकारने आझाद हिंद सेनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने २१ ऑक्टोंबर २०१८ रोजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय ……. येथे लाल किल्ल्यात उभारले आहे.
प्रश्न
19
इराणचे राष्ट्राध्यक्ष ………. हे आहेत?
प्रश्न
20
सन २०१९ ची जी-२० देशाची शिखर परिषद …….. देशात आयोजित केली होती.
प्रश्न
21
सन २०१९ चे प्रवासी भारतीय संमेलन ………. या शहरात आयोजित केले होते.
प्रश्न
22
जय जवान, जय किसान, जय विज्ञान हि घोषणा …….. यांनी केली होती.
प्रश्न
23
भारतीय बनावटीची पहिली अण्वस्त्र पाणबुडी कोणती आहे?
प्रश्न
24
भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार …….. हे आहेत.
प्रश्न
25
सन २०१९ च्या नागपूर येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ……… हे होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x