26 December 2024 6:15 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-34

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये कोरकू आदिवासी जमातीतील लोकांना आरोग्य सेवा देणारे समाजसेवक डॉ. अमोल कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना ………… हा पुरस्कार केंद्र सरकारने २०१९ मध्ये प्रधान केला.
प्रश्न
2
महाराष्ट्रात सर्वात जास्त बालकुपोषणाची समस्या असणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
3
१ जानेवारी २०१९ पासून भारताचे नवे मुख्य माहिती आयुक्त ……….. बनले आहेत.
प्रश्न
4
भारत सरकारने अपाचे हि लढाऊ हेलीकॉप्टर ………. या देशाकडून विकत घेतली आहे.
प्रश्न
5
१२ फेब्रूवारी २०१९ रोजी भारताच्या ………. या पंतप्रधानाचे तैलचित्र नवी दिल्लीतील भारतीय संसदेच्या सेंट्रल हाॅलमध्ये अनावरण करण्यात आले.
प्रश्न
6
महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ………..आहेत.
प्रश्न
7
सन २०१९ चा जनस्थान पुरस्कार कोणाला देण्यात आला?
प्रश्न
8
महाराष्ट्र सरकारने कोणता प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे.
प्रश्न
9
जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक ……… हे आहेत.
प्रश्न
10
१५ जानेवारी ते ४ मार्च २०१९ यादरम्यान अर्धकुंभमेळा ………… येथे भरला होता.
प्रश्न
11
सन २०१८ चा ९० वा सर्वोत्कृष्ठ ऑस्कर चित्रपट पुरस्कार ………. या चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
12
भारतात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा करणारे पहिले राज्य कोणते?
प्रश्न
13
मुंबईतील ………. या रेल्वे स्टेशनचे नवे नामकरण प्रभादेवी रेल्वे स्टेशन असे करण्यात आले.
प्रश्न
14
सन २०१९ च्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत एकूण ……….. महिला खासदार निवडून आल्या आहेत.
प्रश्न
15
भारताच्या बीज माता म्हणून ……… यांना ओळखले जाते.
प्रश्न
16
भारताचे नवे वित्त सचिव म्हणून सन २०१८ मध्ये ………… यांची निवड झाली.
प्रश्न
17
सन २०१८ साली पंतप्रधान पिक विमा योजनेत पहिला क्रमांक देशात मिळवलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
18
जगातील सर्वात उंचीवर आणि सर्वात थंड युद्धभूमी असणारे सियाचीन ठिकाण ……….. या राज्यात आहे.
प्रश्न
19
भारताच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत?
प्रश्न
20
नरेगा योजनेचे नामकरण २ ऑक्टोंबर २०१९ पासून मनरेगा असे करण्यात आले हे नामकरण महात्मा गांधीजींच्या कितव्या जयंतीनिमित्त केले होते?
प्रश्न
21
उत्तर प्रदेशातील …………. या शहराचे नामकरण अयोध्या असे करण्यात आले.
प्रश्न
22
सन २०१९ चा ६४ वा सर्वोत्कृष्ठ फिल्म फेअर पुरस्कार ……….. या चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
23
चीन सरकार भारतातील ………. या राज्यावर आपला दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करीत आहे.
प्रश्न
24
भारत सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारक ……. येथे उभारले आहे.
प्रश्न
25
सन २०१८ चा केंद्र शासनाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार नागपूरच्या ……… या दिव्यांग जलतरणपटूला देण्यात आला.

राहुन गेलेल्या बातम्या

x